मनसे महायुतीत सहभागी होणार? राज ठाकरे आणि अमित शहांच्या भेटीमुळे चर्चांना उधान

Raj Thackeray, amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. या दोघांमध्ये दिल्लीत अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळेच मनसे देखील लवकरच महायुतीत(महायुती) सहभागी होईल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यानंतर महायुतीकडून लोकसभेसाठी … Read more

CAA Law : CAA कायद्यामुळे मुस्लिमांचे नागरिकत्व जाणार? अमित शहांनी स्पष्टच सांगितलं

CAA Law Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने संपूर्ण देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA Law) लागू केला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर अनेक समूदायात संभ्रम निर्माण झाला आहे. देशातील विरोधी पक्षांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात आहे का? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या सर्व चर्चांवर … Read more

शिंदे- अजित पवारांना इतक्या कमी जागा का? अमित शहांनी सांगितलं कारण; बैठकीत नेमकं काय घडलं?

Amit Shah Ajit Shinde

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या महायुतीच्या जागावाटपाचे घोड अजूनही अडलं आहे. भाजप सर्वाधिक ३२ ते ३५ जागांवर लढण्याची शक्यता असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाला जास्त जाग मिळण्याची अजिबात शक्यता नाही. यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही नेते शुक्रवारी … Read more

शिंदेंना 10 तर अजितदादांना 4 जागा? शहांसोबतच्या बैठकीत काय ठरलं??

Shinde Shah Ajit Pawar

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर भाजप, अजित दादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यातली जागावाटपाबाबत गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थिती रात्री १ वाजेपर्यंत खलबतं पार पडली. या बैठकीत जागा वाटपाचे सूत्र ठरल्यात जमा आहे. त्यानंतर रात्री दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) एकाच विमानातून मुंबईकडे आले. मात्र … Read more

Lok Sabha Election 2024 : शिंदे गटाची फक्त 10 जागांवर बोळवण? अमित शहांच्या प्रस्तावाने खासदारांच्या पोटात गोळा

Amit Shah Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election 2024) अगदी तोंडावर आली असली असली राज्यातील भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीच्या जागावाटपाचा तेढ अजून सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यात तब्बल 40 मिनिटं … Read more

उद्धव ठाकरेंना पुन्हा NDA मध्ये घेणार का? शहांच्या उत्तराची जोरदार चर्चा

uddhav thackeray amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये मोठया प्रमाणावर इनकमिंग सुरु आहे. आधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजप अनेक बड्या नेत्यांना पक्षात घेत आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) याना … Read more

15 फेब्रुवारीला अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार; मिळणार मोठं पद

Ashok chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकारणात खळबळ माजली आहे. आता अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा देखील चर्चा रंगल्या आहेत. मुख्य म्हणजे, येत्या 15 फेब्रुवारी रोजी अशोक चव्हाण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील, ही माहिती … Read more

लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात लागू होणार CAA; अमित शहांची मोठी घोषणा

Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी CAA लागू करण्यासंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. “येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच देशात CAA लागू केले जाईल” अशी माहिती आम्ही शहा यांनी दिली आहे. अमित शहा यांनी केलेल्या या घोषणेमुळे राज्यात पुन्हा एकदा नवीन वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे गेल्या वर्षीच, “आम्हाला CAA लागू … Read more

अमित शहा यांच्या बहिणीचे निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास

Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मोठी बहीण राजेश्वरी शहा यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच अमित शहा यांनी मुंबईतील राजेश्वरी यांची भेट घेतली होती. अखेर आज राजेश्वरी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. या घटनेनंतर अमित शहा यांनी गुजरातमध्ये होणारे दोन सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. … Read more

अमित शहा आणि शरद पवारांची आज भेट होण्याची शक्यता; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर करणार चर्चा

sharad pawar amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात शेती प्रश्नांच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी आक्रमणाची भूमिका घेतली आहे. मुख्य म्हणजे सध्या कांदा उत्पादक ऊस उत्पादक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत. या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिलेल्या जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. तसेच इथेनॉल बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यामुळे … Read more