पावसामुळे महाराष्ट्र- मध्यप्रदेशची वाहतूक ठप्प

अमरावती प्रतिनिधी| वेधशाळेन वर्तविलेल्या अंदाजानुसार संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झालीये. अमरावती जिल्यातील धारणी तालुक्यात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली असून परिसरातील नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. गडगा, सिपना, खापरा, खंडू आणि दुणी गावाजवळील अलाई नाला ओसंडून वाहतोय. सुरू असलेल्या संततधार पावसामुळ या मार्गावरील नदी-नाल्यांना पूर आला आहे. वाहतूक … Read more

अमरावती नागपूर महामार्गावर एसटी बस उलटली

प्रतिनिधी अमरावती |अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मोझरी नजीक नागपूर-अमरावती एसटी बस उलटी होऊन अपघात झाला. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. काल रात्री 9 वाजता मोझरीतील हॉटेल साईकृपा जवळ नागपूर येथून अमरावती जाणारी एम एच ४० वाय ५२६६ क्रमांकाच्या एसटी बस समोर अचानकपणे गाय आल्याने तिला वाचविण्याच्या प्रयत्नात … Read more

सेना भाजप युती रवी राणांच्या विजयाचा ठरणार मुख्य अडथळा

अमरावती प्रतिनिधी|  शिवसेना भाजप युती बडनेरा मतदारसंघाचेआमदार रवी राणा यांच्या मुळावर येणार असल्याचे चित्र सध्या बघायला मिळते आहे. कारण गतवेळी सेना भाजप स्वतंत्र लढल्याने रवी राणांचा विजय झाला. तर आता रवी राणा यांच्या समोर सेना भाजपची युतीच मुख्य अडथळा होत असल्याचे चित्र आहे. रवी राणा यांचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्नेह चांगला आहे. त्यामुळे … Read more

एकतर्फी प्रेमप्रकरणातून २२ वर्षीय युवतीची दिवसाढवळ्या हत्या

अमरावती प्रतिनिधी | अमरावतीच्या नवाते चौकामध्ये आज एका बावीस वर्षीय विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला करून तीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. घडलेल्या प्रकरणामुळे संपूर्ण नावाचे चौकामध्ये काही काळ मोठी धावपळ झाली तर मुस्लिम युवकाने मुलीवर हल्ला करून तिला संपविलेल्या अफवेने मात्र काही काळ अमरावतीमध्ये तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती . मात्र नागरिकांनी आरोपीला चोप देताच … Read more

नवणीत राणा यांनी केली शेतात जाऊन पेरणी, पहा फोटो

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा या दोघांनी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी या गावात जाऊन सोयाबीनची पेरणी केली. शेतातल्या मजुरांच्या साथीने रवी राणा आणि नवनीत राणा दोघांनी मिळून तीन काकरी तीसा चालवत पेरणी केली. यावेळी खासदारांनी कमरेला ओटी बांधून सरत्यावर सोयाबीनच्या बियांची रास सोडली. तर ‘बैल … Read more

चहाला सुध्दा २० रुपये लागतात २०० रुपयात कशी गुजराण होणार : नवनीत राणा

नवी दिल्ली | नवनीत राणा यांनी आज लोकसभेत आज निराधार पेन्शन योजनेवर भाष्य केले आहे. निराधार पेन्शन योजनेत केंद्र सरकार २०० रुपये तर राज्य सरकार ४०० रुपये मिसळून निराधार लोकांना ६०० रुपये देते आहे. मात्र आता महागाई अस्मानाला भिडली आहे. त्यामुळे ६०० रुपयांमध्ये गुजराण कशी होणार असा सवाल नवनीत राणा यांनी केंद्र सरकारला केला आहे. नवनीत … Read more

नवनीत राणा यांनी घेतली ‘या’ भाषेत लोकसभा सदस्यत्वाची शपथ

नवी दिल्ली | संसदेचे अधिवेशन सध्या सुरू असून लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्याचे कामकाज सध्या संसदेच्याकनिष्ठ सभगृहातसुरु आहे. आज सोमवारी सायंकाळी नवनीत राणा यांना मराठी मधून लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. त्या शपथ घेण्यासाठी उभा राहिल्या तेव्हा सभागृहातील सदस्याने बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. नवनीत राणा यांनी शिवसेनेचे मुसद्दी नेते आनंदराव आडसूळ यांचा पराभव करून लोकसभेत … Read more

शिवसेनेचा गड ढासळला ; अमरावतीत नवनीत राणा विजयी

Untitled design

अमरावती प्रतिनिधी |आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात निवडणुकीच्या आखाड्यात उतरून त्यांना पराभूत करण्याचे दिव्या नवनीत राणा यांनी पार पडले आहे. अमरावती मतदारसंघात त्या ४२ हजाराच्या फरकाने विजयी झाल्या आहेत. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी आनंदराव अडसूळ यांना पराभूत करून मोठा धक्का दिला आहे. उस्मानाबादमध्ये ओमराजे तर हिंगोलीत हेमंत पाटील विजयी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसाठी चांगलाच धक्कादायक निकाल लागला … Read more

या कारणामुळे काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांना नागरिकांनी धक्काबुक्की करून लावले हाकलून..

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई जिल्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघातील वलगाव येथे पुनवर्सन लोकवस्तीला आज सकाळच्या सुमारास आग लागली. यावेळी घटनास्थळी गेलेल्या आमदार यशोमती ठाकूर यांना आगग्रस्त नागरिकांनी घटनास्थळा वरून धक्काबुक्की करून हाकलून लावले. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी वलगाव येथील पुनवर्सन लोकवस्तीला अचानक आग लागली. यावेळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तिवसा … Read more

Melghat Tiger Reserve | मेळघाटातील कोहा जंगलात वाघाचा संशयास्पद मृत्यू

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित असलेल्या कोहा जंगलातील एका तलावात सात वर्षे वयाच्या टी- ३२ वाघाचा मृतदेह बुधवारी सायंकाळी पाण्यात आढळला. या घटनेने व्याघ्रप्रकल्पात एकच खळबळ उडाली असून गुरुवारी सकाळी वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. Melghat Tiger Reserve मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभागातील कोहा या पुनर्वसित गावातील अतिसंरक्षित परिसरातील एका छोटेखानी … Read more