स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी मॅनेजरने गळफास घेऊन केली आत्महत्या

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीमधील बियाणी चौकात राहणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी बँक मॅनेजरने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. अनमोल बाबूराव शहाणे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री ८.३० वाजता घडली. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अनमोल … Read more

महिला वन कर्मचाऱ्याचा कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा अमरावतीमधील घटना

Amravati

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावती जिल्ह्यामधील परतवाडा या ठिकाणच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात लेखा विभागात कार्यरत असलेल्या एका महिलेने चक्क कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाची माहिती मिळतच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतरसुद्धा त्या महिलेने धिंगाणा घातला. दारूच्या नशेत तिने तिला अटक करायला आलेल्या महिला पोलिसावर हात उगारला. या प्रकरणी त्या महिलेवर … Read more

चिंताजनक! अमरावतीत जिल्हा शल्यचिकित्सक, स्टाफसह 25 जण कोरोनाबाधित

corona virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यातही महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. राज्यातील सर्व डॉक्टर नर्स आरोग्य कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून काम करताना दिसत आहेत. मात्र कोरोनाचा नवा स्ट्रेन इतक्या मोठ्या प्रमाणात पसरतो आहे की वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना देखील त्याची लागण झपाट्यानं होत आहे. अमरावती जिल्ह्यात करोना रुग्णांची … Read more

प्रेमाला नकार दिला म्हणून त्याने रस्त्यातच केले ‘असे’ काही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। प्रेमाला नकार दिला म्हणून मुलींसोबत अनेक प्रकार घडत असतात. एखादी मुलगी नाही म्हणाली तर तिला मारणे, तिची छेड काढणे असे प्रकार होत असतात. अमरावती जिल्ह्यात असाच एक प्रकार घडला आहे. मुलीने प्रेमाला नकार दिला म्हणून मुलाने मुलीच्या श्रीमुखातच लगावून दिली. अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव कसबा ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. हा प्रकार … Read more

अमरावतीत दोन दिवस जनता कर्फ्यु; जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची माहिती

अमरावती प्रतिनिधी | करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यु पाळण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. हा जनता कर्फ्यू शनिवारी दुपारी १२ वाजल्यापासून रविवारी रात्री १२ पर्यंत असेल. या काळात रूग्णालये व मेडिकलची दुकाने सुरू राहतील. इतर सर्व सेवा बंद … Read more

धक्कादायक! २१ वर्षाच्या बहीणीकडून १० वर्षाच्या भावाची डोक्यात खलबत्ता घालून हत्या

अमरावती प्रतिनिधी । अमरावती शहरातील खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील व्यंकटेश कॉलनीतील एका कुटुंबातील सख्ख्या बहिणीने आपल्या भावाची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली आहे. भावा-बहिणींमध्ये झालेल्या वादावरून बहिणीकडून भावाची हत्या झाली आहे. मृत मुलाचे आईवडील काही कामांसाठी घराबाहेर गेले होते. दरम्यान या भावाबहिणींमध्ये काही कारणावरून वाद … Read more

छगन भुजबळ राजीनामा द्या म्हणत भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन; रेशन दुकानात निकृष्ट तूरडाळ विकली जात असल्याचा आरोप

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावती जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन काळात निकृष्ट दर्जाचे तांदूळ व डाळ सर्व गोरगरीब जनतेला रेशन दुकानाच्या माध्यमातून वाटण्यात आली असल्याचा आरोप होत आहे.  या धान्य वितरणामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून निकृष्ट डाळ व तांदूळ वितरण हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे. महाराष्ट्र शासनाचा तीव्र निषेध करून जबाबदार असलेल्या मंत्री व अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात … Read more

वडील भंगार वेचून घर चालवायचे, तो शब्द वेचत तहसीलदार झाला 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही मुले ही खूप कमी वयात प्रौढ होतात. त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती त्यांना तशी बनविते. समोर कितीही मोहाचे क्षण आले तरी ते झुगारून देऊन केवळ एखाद्या ध्येयाने ही मुले पेटून उठलेली असतात. जिथे तिथे ते स्वप्न जणू त्यांचा पाठलाग करत असतं. अक्षय गडलिंगची या तरुणाची कथा देखील अशीच काहीशी आहे. महाराष्ट्र लोकसेवा … Read more

धक्कादायक! ८ महिन्याच्या बाळाला मांत्रिकाच्या सांगण्यावरून पोटावर १०० चटके

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई विज्ञानामुळे माणूस चंद्रावर पोहोचला मात्र दुर्गम भागातील माणसाला अजूनही त्याचा फायदा मिळालेला नाही याचा प्रत्यय आज पुन्हा आला आहे. मेळघाटातील आदिवासी बहुल भागात आजारपण दूर करण्यासाठी एका ८ महिन्यांच्या बाळाला मांत्रिकाच्या साहाय्याने पोटावर १०० चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे अमरावती जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्हयातील अतिदुर्गम … Read more

‘प्रश्नचिन्ह’ शाळेसमोर गंभीर प्रश्नचिन्ह! पटलं तर ‘अशी’ करा मदत

अमरावती | जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे फासेपारधी व कोरकू आदिवासी मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या शाळेत यावर्षी पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. फासेपारधी समाजातीलच श्री. मतीन भोसले यांनी अतिशय कष्टातून व असंख्य अडचणींवर मात करून ही शाळा उभी केली आहे. ज्यांच्या डोक्यावर छत नव्हते अश्या मुला-मुलींसाठी हक्काचे छत व शिक्षणाची सोय यानिमित्ताने होत आहे. कित्येक वर्षांच्या … Read more