राज्य सहकारी साखर कारखाने विक्री प्रकरणात २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार : अण्णा हजारे

25,000 crore corruption in sale of state co-operative sugar factories: Anna Hazare

अरविंद केजरीवाल यांनी घेतला मोठा निर्णय! शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू

Arvind Kejariwal

नवी दल्ली | नुकतेच महाराष्ट्रात अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू करावा या व इतर मागण्यासाठी उपोषण केले. त्यातच अण्णा हजारे यांचे शिष्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेतकऱ्यांसाठी आज मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी ‘आम आद्मी पार्टी’ लागू करत असल्याचे केजरीवाल यांनी घोषणा केली. आजच्या काळात खूप चर्चेचा असलेला विषय … Read more

शरद पवारांचे नातू रोहित यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

Rohit Pawar

अहमदनगर प्रतिनिधी | जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे लोकायुक्तांच्या नेमणुकीची मागणी करत बेमुदत उपोषणाला बसले असून आज उपोषणाचा सातवा दिवस आहे. राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही पाऊल उचलले गेलेले नसून आण्णांचे आरोग्य ढासळत आहे. यापार्श्वभूमीवर अनेक दिग्गज राजकीय नेते आण्णांच्या भेटीला राळेगन्सिद्धी येथे येऊन हजारे यांना आपला पाठींबा दर्शवत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसवा शरद पवार यांचे … Read more

राज ठाकरे यांची आण्णा हजारेंसोबत बंद खोलीत चर्चा, पहा काय झाली बातचीत?

Raj Thackeray

अहमदनगर प्रतिनिधी | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि जल संरक्षक राजेंद्र सिंह यांनी आण्णा हजारे यांची सोमवारी राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. यावेळी ठाकरे आणि हजारे यांच्यात बंद खोलीत अर्धा तास चर्चा झाली. यानंतर राज यांनी पत्रकार परिषद घेऊन आण्णांच्या उपोषणाला आपला पाठींबा असल्याचे जाहीर केले. अण्णा हजारे लोकायुक्तांच्या नेमणुकीसाठी आमरण उपोषणाला बसले असून आज उपोषणाचा … Read more

अण्णा हजारेंचा सरकारला अल्टीमेटम! जनतेला दिलेली आश्वासनं पुर्ण करा, अन्यथा..

images

अहमदनगर प्रतिनिधी | लोकपाल आणि लोकायुक्तांची नियुक्ती करण्याबाबत आमरण उपोषणाला बसलेले जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. “८ फेब्रुवारी पर्यंत सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पुर्ण करावीत अन्यथा मी मला मिळालेला पद्मभूषण पुरस्कार परत करेन” असा इशारा हजारे यांनी दिला आहे. राळेगणसिद्धी येथे आयोजित पत्रकार परिषदेत हजारे यांनी सरकारला अल्टिमेटम दिल्याने राजकिय वर्तुळात … Read more

अण्णांच्या ३८ व्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून अवघ्या एका ओळीत उत्तर !

Anna Hajare

अहमदनगर| लोकपाल बिलासाठी उपोषण करणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा व लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी राळेगणसिद्धी या आपल्या गावी उपोषण करत आहेत. अण्णांच्या ३८ व्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून अवघ्या एका ओळीत उत्तर मिळाले. आज त्यांचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. “प्रिय श्री अण्णा हजारे जी, आपक पत्र प्राप्त … Read more

माझ्यामुळेच नरेंन्द्र मोदी सत्तेत – अण्णा हजारे

Anna Hajare on Narendra Modi

अहमदनगर | केंद्र सरकारकडे लोकपाल व लोकआयुक्त यांची नियुक्ती करण्याबाबत इच्छाशक्तीचा अभाव असल्याची टीका जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी केली. हजारे यांनी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांना पत्राद्वारा आपली नाराजी कळवली आहे. ‘ऑगस्ट २०११ मध्ये देशात झालेल्या जनआंदोलनामुळे जनतेने मोदी सरकारला सत्तेवर येण्यासाठी मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिले, आता त्याच देशवासीयांच्या हितासाठी … Read more