Apple Recruitment 2024 | ॲपल अंतर्गत तरुणांना मिळणार 6 लाख नोकऱ्या; महिलांसाठी 70 % संधी

Apple Recruitment 2024

Apple Recruitment 2024 | देशामध्ये टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्रीचा खूप मोठा विस्तार झालेला आहे. त्यामुळे आता या इंडस्ट्रीमध्ये रोजगाराची संधी देखील वाढत आहे. अनेक लोकांना यामुळे नोकरी मिळत आहे. आपण जर आता पाहिले तर भारतामध्ये ॲपल (Apple Recruitment 2024) युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक लोक हे ॲपलचे फोन आणि इतर वस्तू वापरतात. खास करून मोबाईलच्या … Read more

Apple Store Mumbai : भारतातील पहिले Apple Store मुंबईत सुरू; पहा Inside Photos

Apple Store Mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल निर्माता कंपनी अॅपलने देशातील आपले पहिले स्टोअर मुंबईत सुरू केलं आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये Apple BKC या नावाने हे स्टोअर उघडण्यात आले आहे. खास गोष्ट म्हणजे यावेळी अॅपलचे सीईओ टिम कुक हे उद्घाटनासाठी आले होते.  Apple च्या अधिकृत स्टोअरला भेट देऊन तुम्ही ब्रँडची उत्पादने खरेदी करू … Read more

iPhone 15 Pro : लवकरच बाजारात येणार Apple चा नवीन फोन; फिचर्स अन् किंमत काय?

iPhone 15 Pro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । iPhone 15 Pro : आजकाल बाजारात अनेक नवनवीन कंपन्यांचे स्मार्टफोन दाखल होत आहेत. प्रत्येक कंपनी याद्वारे ग्राहकांना काहीतरी खास देण्याचा प्रयत्न करते. मात्र Apple ची उपकरणे जगभरात लोकप्रिय आहे. खास करून iPhone सीरीजचे अनेक चाहते आहेत. त्यामुळेच बाजारात दाखल होण्याआधीच iPhone बाबत जोरदार चर्चा होत असल्याचे आपण अनेकदा पहिले आहे. गेल्या … Read more

Apple वाजवणार गुगलचा बँड! Pixel 7a ला टक्कर देण्यासाठी लाँच करणार कमी किंमतीचा iPhone SE 4

Iphone SE 4

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Iphone SE 4 : Apple कंपनी iPhone च्या बाबतीत नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. आताही कंपनीचा नवीन स्मार्टफोन येण्यासाठी खूप वेळ बाकी असूनही त्यावर आतापसूनच चर्चा होऊ लागली आहे. सध्या अशी बातमी आली आहे की, पुढच्या वर्षी Apple कडून कमी किंमतीचा iPhone SE 4 लाँच करण्याची तयारी केली जात आहे. Mashable … Read more

‘या’ Valentine’s Day Sale अंतर्गत iPhone 14 वर 30000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी !!!

Valentine’s Day Sale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Valentine’s Day Sale : गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये Apple कडून आपली बहुचर्चित iPhone 14 सिरीज लाँच करण्यात आली. यामध्ये iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max यांसारख्या प्रिमियम मॉडेल्सचा समावेश आहे. भारतात या सिरीजच्या फोनची सुरुवातीची किंमत 79,900 रुपयांपासून ठेवण्यात आली आहे. आता Valentine’s Day च्या … Read more

खरंच…13 हजारात मिळतोय iPhone 13 Pro Max, जाणून घ्या संपूर्ण माहिती

iphone 13 pro max

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । iPhone 13 Pro Max : Apple कंपनीच्या मोबाईलचे नवे मॉडेल बाजारात येताच लोकं त्यासाठी अक्षरशः वेडे होतात. मात्र किंमत जास्त असल्याने स्टॉक उपलब्ध असूनही अनेकदा लोकांना तो खरेदी करणे शक्य होत नाही. अशा लोकांसाठी फेसबुकवरील मार्केटप्लेससाठी स्वर्गाहून वेगळे नाही. कारण मार्केटप्लेसमध्ये iPhone 13 Pro Max अतिशय कमी किंमतीत उपलब्ध आहे. मात्र … Read more

बाजारात विकले जात आहेत बनावट iPhone, ‘या’ पद्धती वापरून ओळखा खरा फोन !!!

iPhone 13

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जबरदस्त फीचर्स आणि आकर्षक डिझाईनमुळे Apple चे iPhone जगभरात लोकप्रिय ठरले आहे. महागड्या या फोनचे अनेक नवनवीन व्हर्जन देखील बाजारात दाखल झाले आहेत. यामुळेच, महाग असूनही याची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, या लोकप्रियतेच्या नावाखाली अनेक वेळा बनावट आयफोनची विक्री देखील केली जाते. अशा परिस्थितीत, आज आपण बनावट आणि खऱ्या आयफोनमधील … Read more

Amazon iPhone Deal मध्ये स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची संधी, ‘या’ रंगाच्या व्हेरिएंटवर मिळेल सर्वाधिक सूट

Amazon iPhone Deal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Amazon iPhone Deal : जर आपल्याला नवीन iPhone घ्यायचा असेल तर आजची ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरू शकेल. कारण यासाठी आपल्याकडे एक चांगली संधी चालून आले आहे. कारण, ई-कॉमर्स कंपनी असलेल्या Amazon कडून आपल्या वेबसाईटवर विशेषत: iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 12 आणि iPhone 14 वर मोठी सूट दिली जाते … Read more

Flipkart वर 21,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा iPhone 11

iPhone 11

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । iPhone 11 : Apple चे फोन वापरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस चांगलीच वाढ होते आहे. सध्याच्या काळात अनेक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सवर यासाठी अनेक ऑफर्स देखील देण्यात येतात. आताही Apple iPhone 11 फ्लिपकार्टवर 50 टक्क्यांहून जास्त सवलतीमध्ये उपलब्ध आहे. 2019 मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या या हा स्मार्टफोनची किंमत 64,900 रुपये ठेवण्यात आली होती. मात्र … Read more

हिरवे सफरचंद की लाल सफरचंद? कोणते आहे फायदेशीर?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा आपण आरोग्याबाबत बोलत असतो किंवा विचार करत असतो तेव्हा सफरचंदाचा विषय येतोच. निरोगी आरोग्यासाठी सफरचंद खाणे खुप फायदेशीर आहे. सफरचंदमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, फायबर आणि इतर असे अनेक पोषक घटक आहेत. परंतु बाजारात सफरचंदांचे 2 प्रकार आहेत, हिरवे सफरचंद आणि लाल सफरचंद. यातील कोणते सफरचंद आपल्या आरोग्याला … Read more