खरंच…13 हजारात मिळतोय iPhone 13 Pro Max, जाणून घ्या संपूर्ण माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । iPhone 13 Pro Max : Apple कंपनीच्या मोबाईलचे नवे मॉडेल बाजारात येताच लोकं त्यासाठी अक्षरशः वेडे होतात. मात्र किंमत जास्त असल्याने स्टॉक उपलब्ध असूनही अनेकदा लोकांना तो खरेदी करणे शक्य होत नाही. अशा लोकांसाठी फेसबुकवरील मार्केटप्लेससाठी स्वर्गाहून वेगळे नाही. कारण मार्केटप्लेसमध्ये iPhone 13 Pro Max अतिशय कमी किंमतीत उपलब्ध आहे. मात्र याची किंमत इतकी कमी कशी काय याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. iPhone 13 Pro Max

Test de l'iPhone 13 Pro et 13 Pro Max : les petits détails qui font une  grosse différence - Numerama

यामुळे स्वस्त आहे iPhone 13 Pro Max

हे लक्षात घ्या कि, फेसबुकवरील मार्केटप्लेसवर स्थानिक विक्रेत्यांकडून iPhone 13 Pro Max विकला जातो आहे. मात्र हे खरे मॉडेल नसून त्याला फेक आयफोन अथवा फर्स्ट कॉपी असे म्हंटले जाते. हा दिसायला जवळपास खऱ्या आयफोनसारखाच असतो, मात्र फिचर्सच्या बाबतीत तो खूपच वेगळा आहे.

iPhone 13 Pro precio y dónde comprar | Ofertas en Amazon y Fnac - La  Cacharrería

फेसबुकवरील मार्केटप्लेसवर सध्या उपलब्ध असलेल्या iPhone 13 Pro Max ची किंमत ₹14000 ते ₹20000 च्या घरात आहे. ज्या लोकांना आपले मित्र आणि सहकाऱ्यांसमोर फक्त स्टेटस सिम्बॉल म्हणून वापरायचा आहे अशी लोकं हे iPhone घेतात. मात्र हा फोन दिसायला अगदी iPhone सारखा हुबेहूब दिसत असला तरी त्याची खऱ्या आयफोनशी कोणतीही स्पर्धा नाही.

Apple iPhone 13 Pro Max Review: Familiar Looks, Cool Innovations

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.facebook.com/marketplace/delhi/iphones/

हे पण वाचा :
New Business Idea : सतत मागणी असलेल्या ‘या’ वस्तूच्या व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपये
Investment Tips : ‘या’ योजनेमध्ये पैसे गुंतवून मुलांच्या भविष्यासाठी जमवा लाखो रुपये
Flipkart Sale मध्ये 1500 रुपयांपेक्षा कमी किंमतींत उपलब्ध आहेत ‘हे’ स्मार्टफोन
Business Idea : वर्षभर मागणी असणाऱ्या ‘या’ वस्तूच्या व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न !!!
Financial Changes : 1 फेब्रुवारी 2023 पासून ‘या’ नियमांत होणार बदल,याचा आपल्या खिशावर कसा परिणाम होईल ते पहा