पाटण तालुक्यात अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांना चारचाकीसह सापळा रचून ताब्यात घेतले
कराड | गणपती ऊत्सवाच्या पार्शभुमीवर हातभट्टी दारु, ताडी व अवैद्य मद्य चोरटी वाहतुक व विक्री यावर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष माहीम राबविण्यात येत आहे. पाटण तालुक्यातील बनपुरी येथे सापळा लावून दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एका चारचाकीसह 5 लाख 1 हजार 840 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन … Read more