इकडे गांधी, तिकडे गांधी ; जिकडे तिकडे गांधीच गांधी

महात्मा गांधींची १५० वी जयंती जगभरात साजरी होत आहे. गांधी समजून घ्यायचे प्रयत्न आजही सुरु आहेत. गांधी नक्की कुठे कुठे आहेत हे काव्यात्मक स्वरूपात मांडण्याचा हा प्रयत्न – नामदेव अंजना

माझ्या तब्येतीबाबत चुकीच्या अफवा पसरवू नका…? काही काम नसेल तर घरी जेवायला या – शीला दीक्षित

arwind kejriwal and dixshit

नवी दिल्ली । दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यात आणि सध्याचे दिल्लीचे मुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल  यांच्यात चांगलेच ट्विटर युद्ध तापले. शीला दीक्षित यांनी आपल्या ट्विटर वरुन केजरीवाल यांना आपल्या तब्येतीबाबत अफवा पसरवू नये असे आव्हान केले आहे. त्याचसोबत ‘माझ्या तब्येतीची एवढी काळजी असेल तर माझ्या घरी या व बघा, जेवण करा आणि त्याच बरोबर अफवा न पसरवता … Read more

मी नरेंद्र मोदींचा द्वेष करतो कारण ते प्रेम करण्याच्या लायकीचे नाहीत : मुख्यमंत्री

Untitled design

नवी दिल्ली |  लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फौरी अधिकच जोरदार झडू लागल्या आहेत. राहुल  गांधी हे नरेंद्र मोदींवर प्रेम करू शकतात मात्र मी करू शकत नाही. कारण नरेंद्र मोदी हे प्रेम करण्याच्या लायकीचे नाहीत असे वादग्रस्त विधान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  यांनी केले आहे.  एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे … Read more

अरविंद केजरीवाल यांनी घेतला मोठा निर्णय! शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू

Arvind Kejariwal

नवी दल्ली | नुकतेच महाराष्ट्रात अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू करावा या व इतर मागण्यासाठी उपोषण केले. त्यातच अण्णा हजारे यांचे शिष्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेतकऱ्यांसाठी आज मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी ‘आम आद्मी पार्टी’ लागू करत असल्याचे केजरीवाल यांनी घोषणा केली. आजच्या काळात खूप चर्चेचा असलेला विषय … Read more

राहुल गांधी, अरविंद केजरीवाल शेतकर्यांसोबत दिल्लीच्या रस्त्यांवर

Kisan Mukti March

दिल्ली । कर्जमाफी आणि हमीभावाच्या मागणीला घेऊन देशभरातील हजारो शेतकर्यांनी दिल्ली येथे किसान मुक्ती मोर्चा काढला आहे. देशाच्या कानाकोपर्यातून हजोरो शेतकरी दिल्लीच्या रामलीला मैदानावर जमले असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरिवाल यांनी शेतकर्यांना आपाल पाठिंबा दर्शवला आहे. संसदेचं विशेष अधिवेशन बोलावून शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव द्यावा, देशभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी … Read more