आपसातले मतभेद विसरा संकट मोठं आहे एक होऊन लढा : बाळासाहेब थोरात

मुंबई प्रतिनिधी |काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकाराला. त्यावेळी काँग्रेसचें अनेक नेते उपस्थित होते. माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बाळासाहेब थोरात यांना पदभार दिला. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला आहे. भाजपवर टीका करतच बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या नेत्यांना देखील कानपिचक्या दिल्या आहेत. पक्षपुढे संकट होते आहे. त्यामुळे … Read more

भाजपकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरु – अशोक चव्हाण

नांदेड प्रतिनिधी | कर्नाटकमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहे. यासाठी केंद्र सरकार व इतर भाजपशासीत राज्यातील यंत्रणांचा सर्रास गैरवापर सुरु असून भाजपाकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरु आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना चव्हाण … Read more

म्हणून मुख्यमंत्री कॉंग्रेसच्या आमदारांना फोन करतात

मुंबई प्रतिनिधी | भाजपला लोकसभा निवडणुकीत उत्तुंग यश मिळाल्या नंतर आता कॉंग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगितले जाते. मात्र मुख्यमंत्रीच कॉंग्रेसच्या आमदारांना फोन करतात असा गौप्यस्फोट कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. मुख्यमंत्री कॉंग्रेसच्या आमदारांना फोन करून भाजपमध्ये सामील होण्यासाठी गळ घालत आहेत. तर काही लोकांना मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यावर देवाचा फोन आल्या … Read more

वंचित आघाडी जिंकणार विधानसभेच्या ५० जागा !

Untitled design

मुंबई प्रतिनिधी| महाराष्ट्रात लोकसभेवर जाण्यापासून अनेकांना वंचित ठेवणारी वंचित बहुजन आघाडी राज्यात विधानसभेला मोठा करिष्मा दाखवणार आहे असे चित्र सध्या लोकसभा निकालावरून दिसते आहे. कारण राज्यातील २ विधानसभा मतदारसंघात वंचित आघाडी १ क्रमांकाची मते घेण्यात यशस्वी झाली आहे. याचा अर्थ हा होतो कि वंचित या मतदारसंघात हमखास निवडून येणार आहे. तर राज्यातील ७ विधानसभा मतदारसंघात … Read more

महाराष्ट्रातील ६ आमदारांना १५ दिवसात द्यावा लागणार राजीनामा

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणूक काल लागलेल्या निकाला नंतर संपन्न झाली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेचे ६ आमदार खासदार झाले आहेत. त्या सहा खासदारांना आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. राजीनामा १५ दिवसात सुपूर्द करणे बंधनकारक असल्याने त्यांना १५ दिवसातच आपला राजीनामा सादर करावा लागणार आहे. पार्थ पराभवावर अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया पुण्याचे खासदार गिरीष बापट … Read more

टपाली मतदानात अशोक चव्हाणांना १ हजार मतांची आघाडी

Untitled design

नांदेड प्रतिनिधी |भाजपने दिलेल्या कडव्या लढतीसाठी प्रसिद्ध झालेला मतदारसंघ म्हणजे नांदेड लोकसभा मतदारसंघ. येथे काँग्रेस कडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण निवडणूक लढत आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर निवडणूक लढवत आहेत. मतमोजणीला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली असून पहिल्याच फेरीत अशोक चव्हाण यांना एक हजार मतांची आघाडी मिळाली आहे. टपली मतदानात अशोक चव्हाण यांना एक … Read more

#Loksabha महाराष्ट्रात कॉंग्रेसला मिळणार फक्त एक जागा?

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेसला केवळ एक जागा मिळेल असा अंदाज एका विश्वसनीय एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये वेगवेगळे अंदाज जरी वर्तवले गेले असले तरी राज्यात फक्त एकाच जागी कॉंग्रेस निवडणूक जिंकण्याच्या परिस्थिती मध्ये असल्याचे चित्र आहे. नांदेड मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण निवडणूक लढवत आहेत. तेच फक्त सबंध महाराष्ट्रातून कॉंग्रेसचे उमेदवार … Read more

नक्षली हल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांना राजीनामा मागणे चुकीचे : रामदास आठवले

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |नक्षलवादी हल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांना राजीनामा मागणे चुकीचे आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीत विरोधांनी राज्य शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले . त्यांच प्रमाणे या हल्ल्याचे राजकारण नाही केले पाहिजे असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. नक्षलवादी हल्ले कोणतेही सरकार असले तरी होतच असतात त्यामुळे आपण अशावेळी सरकारवर टीका नकरता सरकारच्या पाठीशी उभा राहिले … Read more

अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला राजीनामा

Untitled design

 मुंबई प्रतिनिधी | विधानसभेचे विरोधी  पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. तसेच अहमदनगर जिल्हा कॉंग्रेस कमेटी बरकास्त करण्यात आली आहे. बाळासाहेब थोरातांना धक्का ; त्यांनीच नेमलेल्या कॉंग्रेस जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा राधाकृष्ण विखे पाटील १२ एप्रिल रोजी भाजप मध्ये प्रवेश करणार अशा … Read more

दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आज होणार शेवट

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी |लोकसभा निवडणूक २०१९  च्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी १८ तारखेला मतदान नोंदवले जाणार आहे. यासाठी प्रचाराचा आज शेवट होणार आहे. या टप्प्यात राज्यातील बऱ्याच दिग्गजांचे भविष्य परवा मतदान यंत्रात बंदिस्त होणार आहे. या टप्प्यातील महत्वाच्या लढती म्हणजे सोलापूर मधून सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात होणारी प्रकाश आंबेडकरांची लढत. तिकडे नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या विरोधात प्रताप … Read more