आसामला आलाय पूर ; जॉन अब्राहम करतोय मदतीची विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे संपूर्ण देश करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करत असताना, आसाम राज्य पुर आणि करोना अशा दुहेरी संकटाचा सामना करत आहे. गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ब्रम्हपुत्रा नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे संपूर्ण राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात आतापर्यंत ८५ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. आसाममध्ये … Read more

आसाम मधील पुरात ७१ लोकांचा बळी; ३९ लाखांपेक्षा जास्त लोकांना पुराचा फटका

आसाम । आसाममध्ये मुसळधार पावसाने कालपासून हजेरी लावली आहे. त्यामुळे तिकडे पूरस्थिती तयार झाली आहे. आसाममधील २७ जिल्यांना पुराचा फटका बसला आहे. त्यामध्ये ७१ लोकांचा बळी गेला असून कितीतरी कोटींमध्ये नुकसान झाल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडून दिली गेली आहे. आसाममधल्या पुरामध्ये ७१ लोकांना जीव गमवावा लागला आहे तर ३९ लाखांपेक्षा जास्त लोकांना या पुराचा … Read more

नवीन भानगड! आफ्रिकी स्वाइन फ्लूने आसाममध्ये २,५०० डुकरांचा मृत्यू

गुवाहाटी । संपूर्ण देशाला कोरोनाच्या विषाणूने विळखा घातला आहे. देश ठप्प आहे. नागरिक भीतीच्या वातावरणात घरात कोंडून आहेत. लॉकडाउन आणि अर्थचक्रही मंदावलं हे सर्व एका विषाणूमुळे घडत आहे. दरम्यान आता एक नवीन संकट उभं ठाकलं आहे. भारतात आता आफ्रिकी स्वाइन फ्लू दाखल झाला आहे. .या आजारामुळे आसाममधील ३०६ गावातील २ हजार ५००हून अधिक डुकरांचा मृत्यू … Read more

फिल्मफेअरवर ‘गलीबॉय’चा टाईम आला, तब्बल डझनभर पुरस्कारांवर मारली बाजी

बॉलिवूडनगरी | २०१९ मधील हिंदी चित्रपटांना गौरवणाऱ्या ६५ व्या फिल्मफेअर पुरस्कारांचं वितरण आसाममधील गुवाहाटी येथे पार पडलं. शनिवारी रात्री उशिरा संपन्न झालेल्या या सोहळ्यामध्ये तब्बल १२ पुरस्कार पटकावत ‘गलीबॉय’ने धुराळा उडवून दिला आहे. जवळपास सर्वच महत्त्वाच्या पुरस्कारांवर ‘गलीबॉय’ने बाजी मारली. समीक्षकांच्या पसंतीस उतरलेला चित्रपट ‘आर्टिकल १५’ हा ठरला. https://www.instagram.com/p/B8l_8UQnTUw/?igshid=1hsliz5y2m1r7 जाणून घ्या कुणाला मिळाला कोणता पुरस्कार..?? … Read more

CAA विरोधातील आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आसाम दौरा रद्द

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला ईशान्य भारतात होणारा तीव्र विरोध आजही कायम आहे. या विरोधाचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गुवाहाटी येथे खेलो इंडिया युथ गेम्सचे उदघाटन करण्यास जाणार होते मात्र मोदींचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे. सध्याचे वातावरण पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी योग्य नाही, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. आसामधील … Read more

मोदी-शहांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी जखमी झालेत, पोलिसांची हाणामारी संपेना, आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका होतेय…तरीसुद्धा..

या आंदोलनाची तीव्रता उत्तर प्रदेशमधील अलिगढ युनिव्हर्सिटी, दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी या ठिकाणी वाढली असून या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून लक्ष्य करण्यात येत आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयक: आसाममध्ये आंदोलकांवर पोलिसांचा गोळीबार

गुवाहाटी | नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन ईशान्य भारत धुमसत आहे. बुधवारी आसाममध्ये निदर्शने होत असताना पोलिस आणि आंदोलकांतमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. पोलिसांनी सांगितले की परिस्थितीवर मात करण्यासाठी डिब्रूगडमधील पोलिसांनी आंदोलकांवर रबर गोळ्या झाडल्या आणि लाठीचार्जही केला. त्याच वेळी, गुवाहाटीमधील विद्यार्थ्यांनी मुख्य जीएस मार्ग बंद केला, त्यानंतर सचिवालयाजवळ पोलिसांशी चकमकी झाल्याचे वृत्त आहे. Assam: Protest being held … Read more

एनआरसीची अंतिम यादी जाहीर, तब्बल १९.०६ लाख लोकांना यादीत स्थान नाही

 टीम, HELLO महाराष्ट्र | आसामच्या राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण ३ कोटी ११ लाख २१ हजार ४ लोकांचा समावेश करण्यात आला आहे. तर तब्बल १९.०६ लाख लोकांना यादीत स्थान मिळालेले नाही. दरम्यान, या अंतिम यादीसंदर्भात काँग्रेसने दिल्लीत बैठक आयोजित केली आहे. यात त्या लोकांचा समावेशही आहे, ज्यांनी आपल्या … Read more