दिलासा! एटीएममधून ४ पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास आता सर चार्ज नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशातील महाराष्ट्रासहित ३० राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संपूर्णत: लॉकडाऊन आहेत. अशा परिस्थिती सामन्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या आहेत आहे. एटीएममधून ४ पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास आता सर चार्ज लागणार नाही आहे. त्याचबरोबर बँक खात्यात किमान रक्कम ठेवण्याची अटही शिथिल करण्याची घोषणा सुद्धा … Read more

स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला म्हणून चोरटयांनी CCTV कॅमेरे केले लंपास

अमरावती प्रतिनीची । आशिष गवई अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील बस स्टँडसमोर असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सोमवारी रात्री फोडण्याचा प्रयन्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, चोरटे एटीएम फोडण्यास अयशस्वी झाले असले तरी त्यांनी CCTV कॅमेरे चोरत घटनास्थळावरून पोबारा केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि काही चोरटयांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएमच्या … Read more

RBI ने ATM कार्डद्वारे पैसे काढण्याचे नियम बदलले; 16 ​​मार्च पासून नवीन नियम लागू, जाणून घ्या

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएम कार्ड अर्थात डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नवीन नियम जारी केले आहेत. रिझर्व्ह बॅंकेने बँकांना भारतात कार्ड देण्याच्या वेळी फक्त एटीएम आणि पीओएसमध्ये घरगुती कार्ड वापरण्यास परवानगी देण्यास सांगितले आहे. आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी स्वतंत्र मान्यता घ्यावी लागेल. याशिवाय ऑनलाइन व्यवहार, … Read more

एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी 1 जानेवारीपासून नवीन नियम

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या एटीएममधून रोख रक्कम काढण्याच्या प्रक्रियेत एक महत्वपूर्ण बदल केला आहे. एटीएममधील अनधिकृत व्यवहारास प्रतिबंध घालण्यासाठी बँक वन-टाइम पासवर्ड आधारित रोख रक्कम काढण्याची प्रणाली आणत आहे. ही नवीन प्रणाली 1 जानेवारी 2020 पासून अंमलात येईल. त्याअंतर्गत सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 … Read more

चिखलीत पुन्हा एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या गस्तीवर प्रश्न चिन्ह

एटीएम फोडण्याचे दोन प्रकार उघडकीस आल्यानंतर, सर्व पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी एटीएम सेंटरची पाहणी करण्यासाठी संयुक्त पथक नियुक्त केले. मात्र तरी देखील शहरात सहा एटीएम फोडण्याचे प्रकार घडले आहेत. 

आता कार्ड जवळ नसेल तरीही ATM मधून पैसे काढता येणार, पहा काय आहे प्रक्रीया

मुंबई प्रतिनिधी । आता एटीएम कार्डाशिवाय पैसे काढणं सोपं झालंय. SBI नंतर आणखी एक सरकारी बँक बँक ऑफ इंडियानं ही सुविधा सुरू केलीय. बँक ऑफ इंडियाचे ग्राहक QR कोड स्कॅन करून ATM मधून पैसे काढू शकतात. म्हणून बँकेनं एटीएममध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI)द्वारे क्युआर कोडचं नवं फीचर जोडलंय. ही सुविधा मुंबई, दिल्ली आणि चेन्नई इथे … Read more

सायरन वाजल्याने एटीएम मधील रक्कम वाचली

नाशिक प्रतिनिधी | सातपूर परिसरातील शिव कॉलनीतील मयूर अपार्टमेंटखाली असलेल्या एचडीएफसी बँकेच एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलीये.हे काम सुरू असताना अचानक सायरन वाजल्याने एटीम तोडण्याचे काम अर्धवट सोडून युवकांनी पळ काढला. यामुळे मशीनमधील रोकडची चोरी झाली नाही.  सातपूरमधील शिव कॉलनीत एचडीएफसी बँकेच एटीएम मशीन आहे. पहाटे हे … Read more

एटीएमध्ये कॅश लोडींग करणारेच निघाले चोर

चंद्रपूर प्रतिनिधी | भद्रावती येथे एका खासगी कंपनीच्या एटीएममधून लाखो रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली होती. या प्रकरणाचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे झाले होते. दरम्यान, या प्रकरणात तीन आरोनींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, एटीएम दुरुस्ती करणारा अभियंताच एटीएम दरोड्याचा मास्टरमाइंड निघाला असून, या प्रकरणात अभियंत्यासह कॅश लोडर आणि आणखी एका आरोपीला अटक करण्यात … Read more

एटीएमसाठी ही आता ओटीपी लागणार

 टीम, HELLO महाराष्ट्र |सध्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचे युग आहे. अनेकजण पाकिटात पैसे बाळगण्यापेक्षा कार्ड वापरणे पंसत करतो. आपण एटीएम कार्डचा (ATM) वापर बँकेतून पैसे काढण्यासाठी सर्रास करतो. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. याला आळा घालण्यासाठी आता तुम्हाला एटीएममधून (ATM) पैसे काढताना पिनसोबतच (PIN) ओटीपीही (OTP) टाकावा लागणार आहे. … Read more

आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख पेठ शहरातील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले आहे. पेठ शहरात दोन दिवसांपूर्वी दोन संशयितांनी. आय.डी.बीआय.बँकेचे ए.टी.एम.मध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून एटीएम मशिन हातोडी व स्क्रुड्रायव्हरने फोडुन रोख रक्कम चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता. सदर घटनेबाबत आय.डी.बी.आय. बँक पेठ शाखेचे मॅनेजर श्रीकिरण नंदकिशोर विभांडीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून … Read more