अर्थसंकल्प 2022 : ऊर्जा क्षेत्राबाबत होऊ शकतात मोठ्या घोषणा
नवी दिल्ली । देशात कोरोनाने परिस्थिती अवघड बनली असतानाच दुसरीकडे यंदाच्या अर्थसंकल्पाकडून प्रत्येक क्षेत्राच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातच जगभरातील हवामान बदल आणि पर्यावरणाभोवती निर्माण होणाऱ्या प्रश्नांमध्ये ऊर्जा क्षेत्र हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. या अर्थसंकल्पात या क्षेत्राबाबतही अनेक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. आगामी अर्थसंकल्पात सौरऊर्जा क्षेत्राबाबतही मोठी घोषणा होऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे. … Read more