गोडाऊनचे शटर उचकटून तब्बल 11 लाखांचा ऐवज केला लंपास

theft

  औरंगाबाद : गोडाऊनचे शटर उचकटून चोरट्यानी 11 लाखांचा ऐवज चोरी केल्याची घटना इटखेडा, पैठण रोड जवळ घडली आहे. तब्बल 11 लाख 32 हजार 359 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना 4 जून रोजी 8.30 वाजेच्या सुमारास घडली. एका इलेक्ट्रॉनिक गोडाऊनचे शटर उचकटून चोरट्यांनी 11 लाख 32 हजार 359 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. … Read more

कोरोनाग्रस्तांचे हाल करणारे रेमेडेसिवीरच आता वेटींगवर

remedicivir injection

औरंगाबाद : देशभरात सगळीकडे कारोना रुग्णांचा आकडा कमी झालेला पाहायला मिळत आहे. त्यात गंभीर रुग्णांची संख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे रेमेडेसिवीरची मागणीही अत्यंत कमी झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना उपचारतून रेमेडेसिवीर इंजेक्‍शन वगैरे असले तरी अतिगंभीर रुग्णांना ते मोठ्या प्रमाणात दिले जात होते. परंतु आता मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये चौपट मागणी कमी झाली … Read more

अमेरिकेतील आंबा औरंगाबादच्या हिमायत बागेत; पहा संपूर्ण माहिती

  औरंगाबाद | अमेरिकेतील ‘लिली’ हा नवीन प्रकारचा आंबा. असून ह्या आंब्याची लागवड हिमायत बाग या ठिकाणी करण्यात आली. तसेच सध्या आंब्याचे सीजन सुरु असताना आंबे घेणाऱ्याची गर्दी दिसून येते पन यंदा हया नवीन लिली आंब्याची चव चाखयला मिळणार आहे. या आंब्याची पहिलीच खेप आपल्या औरंगाबाद येथे अली आहे. या ठिकाणी अनेक प्रकारचे आंबे देखील … Read more

भाजप आमदार प्रशांत बंब यांनी पोलीसांना झापले; नाकाबंदी दरम्यान आ. बंब – पोलिसांत खडाजंगी

औरंगाबाद | आपल्या मतदारसंघातील रुग्णाच्या नातेवाईकाला पोलिसांनी पकडल्यानंतर भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि पोलीस अधिकारी यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाली. आ. बंब यांच्याबातची ही घटना आज साडेबाराच्या सुमारास औरंगपुरा भागात घडली. यावेळी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी पोलीसांना झापले. तर नाकाबंदी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यानेही तुम्ही नीट बोला… व्यवस्थित बोला, मला रिसपेक्ट देवून बोलायचं … Read more