धरणग्रस्त कुटूंबाला 5 वर्षांपासून अद्यापही मोबदला नाही; न्यायासाठी अमरण उपोषण

औरंगाबाद : दलित महासंघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. एका धारणग्रस्त कुटुंबाला त्याच्या शेतीचा मोबदला गेल्या 5 वर्षांपासून अद्यापही मिळाला मिळाला नाही. त्यांना न्याय मिळावा म्हणून त्या कुटुंबासह अमरण उपोषण सुरू करण्यात आली आहे. याबद्दल हॅलो महाराष्ट्र सोबत बोलताना, त्या कुटुंबाचे सदस्य विठ्ठल केंदाळे यांनी सांगितले कि, “कृष्णा खरोऱ्यात आमची … Read more

 पद हे दागिना नसून शस्त्र आहे – जगन्नाथ काकडे

औरंगाबाद : राष्ट्रवादी भवन औरंगाबाद येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व औरंगाबाद जिल्हा निरीक्षक जगन्नाथ काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक व पैठण आणि गंगापूरसाठी तालुका अध्यक्ष पदाच्या मुलाखती पार पडल्या. या आढावा बैठकी दरम्यान मार्गदर्शन करताना काकडे म्हणाले की, पद हे कार्यकर्त्यांनी दागिना म्हणून मिरवू नवे तर त्याला शस्त्र म्हणून सामाजहितासाठी त्याचा वापर करावा … Read more

काँग्रेस शहराध्यक्ष आयुक्तांवर नाराज; खोचक शब्दात केली नाराजी व्यक्त

औरंगाबाद : सोमवारी पालकमंत्री तसेच शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते शहागंज येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. मात्र या कार्यक्रमाबाबत काँग्रेस अनभिज्ञ असून अजूनपर्यंत या कार्यक्रमाचे निमंत्रण काँग्रेसच्या नेत्यांना मिळालेले नाही. काँग्रेसचे नेते असलेल्या वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणात औरंगाबाद मनपा काँग्रेस नेत्यांना कसे डावलू शकते? मनपा आयुक्त पांडेय … Read more

औरंगाबाद महापालिकेचे एक पाऊल आधुनिकतेकडे

औरंगाबाद : मालमत्ता व पाणीपट्टी कर नियमित करण्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जावे, असे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी दिले. ई-गव्हर्नन्स सिस्टम तक्रार निवारण यंत्रणा प्रदान करेल ज्यामध्ये नागरिक केवळ तक्रारीची स्थिती जाणून घेऊ शकत नाही परंतु ठरलेल्या वेळेत निराकरण न झाल्यास ती तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपोआप सोपवली जाईल. बिले … Read more

मोठ्या बहिणीचा पिच्छा करणाऱ्या दोन रोडरोमिओंना लहान बहिणीने भररस्त्यात बदडले

औरंगाबाद : मोठ्या बहिणीचा पिच्छा करत तिची छेड काढणाऱ्या दोन टवाळखोरांना छोट्या बहिणीने भररस्त्यात बदडल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सूतगिरणी चौक या ठिकाणी उघडकीस आली आहे. हा प्रकार पाहणार्‍या नागरिकांनी सदर तरुणीचे धाडस पाहून कौतुक केले. याबद्दल सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी संगीताची मोठी बहिण स्वाती (नावे बसलेली आहेत) लहान भावा सोबत औरंगपुरा … Read more

मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वे विकास समितीचे आंदोलन

Railway Commity

औरंगाबाद | मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न त्वरित सोडवण्यासाठी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मराठवाडा रेल्वे विकास समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. गेल्या 25 वर्षांपासून मराठवाड्यातील रेल्वे संदर्भात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. प्रामुख्याने परभणी-मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावा. तसेच मुदखेड ते मनमाड विधुतिकारणासह दुहेरी लाईनचे काम पूर्ण करावे यासह विविध मागण्यांसाठी आज … Read more

मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वे विकास समितीचे आंदोलन

औरंगाबाद | मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न त्वरित सोडवण्यासाठी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मराठवाडा रेल्वे विकास समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. गेल्या 25 वर्षांपासून मराठवाड्यातील रेल्वे संदर्भात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. प्रामुख्याने परभणी-मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावा. तसेच मुदखेड ते मनमाड विधुतिकारणासह दुहेरी लाईनचे काम पूर्ण करावे यासह विविध मागण्यांसाठी आज … Read more

धक्कादायक! अजिंठा लेणीवर बारा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

Ajanta caves

औरंगाबाद | कोरोना रुग्ण दर कमी झाल्याने औरंगाबाद जिल्ह्या अनलॉक करण्यात आले आहे. गेल्या तीन ते चार महिन्यापासून पर्यटन स्थळे बंद होती. यामुळे पर्यटन स्थळावर अवलंबून असलेल्या लोकांचे जीवन विस्कळीत झाले होते. आता पुन्हा एकदा पर्यटन स्थळे सुरू करण्यात आली असल्याने रविवारी अजिंठा लेणीत बारा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य विभागाचे चिंता वाढली आहे. तालुका … Read more

नामांकित कंपनीच्या कारचे बनावट साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांवर पोलिसांचा छापा

औरंगाबाद | नामांकित कंपनीचे बनावट कारचे साहित्य विक्री करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला आहे. शनिवारी जालना रोडवरील आपणा कॉम्प्लेक्समध्ये पोलिसांनी दोन दुकानांवर कारवाई केली आहे. या कारवाईत 36 हजार 700 रुपयांचे बनावट स्पेअर पार्ट जप्त करण्यात आले. गुरमीतसिंग कर्नलसिंग बिंद्रा (वय 55) रा. सिडको आणि अमित प्रेमचंद जैन (वय 40) रा. अहिंसानगर, महेशनगर असे दुकानदारांची … Read more

आ. प्रशांत बंब यांनी थेट कासरा हातात धरत केली शेतीकामे; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

औरंगाबाद | आमदार प्रशांत बंब यांचा शेतात काम करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या मान्सून पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी आणि शेतीतील कामे उरकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. प्रशांत बंब यांनादेखील शेतात गेल्यास शेतीकाम करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी थेट नांगराचा कासरा हातात घेत वखरणी व नांगरणीला सुरुवात केली. माळी वडगाव … Read more