प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी आई ने पैशे न दिल्याने युवकाने जीवन संपविले

cbf adf b a db

औरंगाबाद प्रतिनिधी प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी आईने पैशे न दिल्याने 18 वर्षीय मुलाने रागाच्या भरात हलफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. सय्यद फैजान एजाजुद्दीन वय 18 (रा किलेअर्क, औरंगाबाद) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की,18 वर्षीय फैझान चे एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते.तो नेहमी तिला महागड्या वस्तू भेट … Read more