जीएसटीची रक्कम न मिळाल्याने कर्मचार्यांच्या पगाराचे होणार वांदे; महापालिका प्रशासनासमोर अनेक अडचणी

aurangabad mahanagar

औरंगाबाद – महाराष्ट्र शासनाकडून दर महिन्याला जीएसटीचा हिस्सा म्हणून महापालिकेला २४ कोटी ५0 लाख रूपये देण्यात येतात. अर्धा मार्च महिना संपत आला तरी शासनाकडून जीएसटीची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाला कर्मचाºयांचा पगार, पेन्शन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विजेचे बिल भरता आले नाही. त्यामुळे कर्मचाºयांच्या पगाराचे वांदे होणार होणार असल्याने महापालिका प्रशासनासमोर अनेक अडचणी निर्माण … Read more

औरंगाबाद जिल्ह्याची चिंता वाढली; दिवसभरात कोरोनाचे 1251 रुग्ण वाढले

औरंगाबाद, दि.१९ :  औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात 1251 कोरोनाच्या रुग्णांची भर पडल्याने चिंता आणखी वाढली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा हा 64243 वर जाऊन पोहचला आहे. औरंगाबाद शहरात 380 तर ग्रामीण भागात 79 अशा एकूण 459 जणांना सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 53498 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत एकूण 1388 जणांचा मृत्यू … Read more

खैरे कळण्याची गरज काय ? अंबादास दानवे यांचे खैरे यांना प्रत्युत्तर

ambadas danve

औरंगाबाद : जिल्हा बँक निवडणुकीवरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्यात शाब्दिक वाद होत आहे. तुम्हाला खैरे कळले नाहीत या खैरे यांच्या प्रश्नावर त्यांना विचारले असता, शिवसेना कळली मग खैरे कळण्याची गरज काय ? अशा शब्दात त्यांनी खैरे यांना प्रत्युत्तर दिले. जिल्हा बँकेची निवडणूक येत्या काळात होत आहे.त्या दृष्टीने सध्या जिल्ह्यातील … Read more

…अन्यथा कामगार काम बंद आंदोलन करतील

ghati

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालयात आस्थापनेवरील कंत्राटी कामगारांचा दर महिन्याला उशिराने होणाऱ्या वेतनाबाबत ञस्त झाले आहेत. महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक ने वारंवार घाटी प्रशासनास वारंवार निवेदन देऊन मासिक वेतन वेळेत देण्याची मागणी केली आहे. अनेकदा उपोषण देखील केले. मात्र तरीही मागण्या मान्य झाल्या नसल्याने दोन दिवसात कामगारांना वेतन नाही मिळाले … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयात टास्कफोर्सची बैठक ; रात्री 8 पासून सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी

collector office

औरंगाबाद : जिल्ह्यात सध्या अंशतः लॉकडाऊन सुरु आहे. हॉटेल, रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहे. भोजनाची पार्सल सुविधा सुरु आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने परिस्थिती गंभीर होत असल्याने वेळोवेळी निर्णय बदलले जात आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात टास्कफोर्सची बैठक घेण्यात आली त्यामध्ये आज रात्री 8 वाजेपासून सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त … Read more

यावर्षीही बचत गटाच्या महिलांना मिळणार ‘मिनी ट्रॅक्टर’ योजनेचा लाभ

औरंगाबाद : महिला बचत गटांमार्फत महिला सक्षम करण्यासाठी शासनाने जिल्ह्यातील अनुसुचित जातीच्या स्वंयसहय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत प्रयत्न केले जाते. यात बचत गटांना अर्थसाहाय्य दिले जाते. त्यातून त्या मिनी ट्रॅक्टर घेऊन त्यातून त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत मिळते.  यावर्षी देखील मिनी ट्रॅक्टर या योजनेचा लाभ दिला जाणार असून महिला बचत गटांनी २५ मार्च पर्यत अर्ज … Read more

शिक्षकांची मनपा कडून परीक्षा ; सिडको नाट्य गृहात कोरोना टेस्ट वरून गोंधळ

cidco

औरंगाबाद | शहरात रविवारी एमपीएससीची परीक्षा पार पडणार आहे. तत्पूर्वी पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. यासाठी शुक्रवारी शिक्षकांना कोरोना चाचणी करण्याकरिता बोलावण्यात आले होते. परंतु दोन तास चाचणी घेण्याकरिता कुणीच आले नाही. यामुळे मनपानेच शिक्षकांची परीक्षा घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच शहरात रविवारी विविध केंद्रावर … Read more

घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करा ; जिल्हा परिषद प्रशासनाचे आरोग्य विभागाला आदेश

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ज्या गावात कोरोनाचे रुग्ण आहेत त्या गावांमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करावी, असे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने आरोग्य विभागाला दिले आहेत. शहरी भागात असलेला कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर पसरला आहे . त्यामुळे आतापर्यंत बाधित 210 गावांत सुपर स्प्रेडरचा शोध आणि तपासणी तसेच लसीकरण फोकस करण्याच्या सूचना ग्रामीण … Read more

औरंगाबादमध्ये ‘या’ केंद्रावर होणार रविवारी एमपीएससीची परीक्षा ; विद्यार्थ्यांना मास्क लावूनच द्यावी लागणार परीक्षा

exams

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार या पदासाठी रविवारी (दि.२१) शहरातील एकूण ५९ केंद्रावर ही एमपीएससीची परीक्षा घेण्यात येणार आहे. सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते ५ या दोन सत्रात परीक्षा घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांना मास्क लागूनच परीक्षा द्यावी लागणार आहे. आधीच कोरोनाचे संकट त्यात परीक्षा घ्यायच्या कशा? त्याचे … Read more

बंगाली कारागिराकडून दोन सराफ व्यावसायिकांची फसवणूक; ८० तोळे सोने घेऊन पोबारा

gold

औरंगाबाद ।सोन्या-चांदीचे दागिने घडवनाऱ्या बंगाली कारागिराने दोन सराफा व्यावसायिकांचा विश्वास संपादन करून सुमारे ८० तोळे सोने घेऊन पोबारा केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी फरार कारागीर शेख असहुल शेख लियाकत (रा. मोमीनपुरा, मूळ गाव मालबा, जि. वर्धमान, पश्चिम बंगाल) याच्याविरोधात १७ मार्च रोजी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडकोतील … Read more