निधी वाटपाचा मुद्दा टोकाला पेटला! अंबादास दानवे आणि संदीपान भुमरेंमध्ये शाब्दिक चकमक
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद येथे पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठाकरे गट आणि शिंदे गटात मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि…