डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा अजब कारभार, नापास विद्यार्थ्यांना केली पदवी प्रदान

thumbnail 1531556716003

औरंगाबाद | डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अजब कारभाराने शिक्षण क्षेत्राला हादरा बसला आहे. मराठवाडा विद्यापीठाने चक्क दोन नापास विद्यार्थ्यांना पदवी बहाल केली आहे. तीन अथवा चार वर्षाचे विद्यापीठाचे पदवी शिक्षण पूर्ण केल्या नंतर त्या विद्यार्थ्यास पदवी प्रदान करण्यात येते. विद्यार्थी नापास झाल्यास त्यास सर्व विषयात पास झाल्यावरच पदवी करता अर्ज करता येतो. परंतु मराठवाडा विद्यापीठाने … Read more

धक्कादायक! पोलीस उपायुक्ताचा काॅन्स्टेबलच्या मुलीवर बलात्कार

thumbnail 15301108728248

औरंगाबाद : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे ब्रीदवाक्य असणार्या पोलीस खात्याला शर्मेने मान खाली घालायला लावणारी लज्जास्पद घटना औरंगाबाद येथे घडली आहे. औरंगाबाद येथील पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे. महिला पोलीस काॅन्स्टेबलच्या २२ वर्षीय मुलीने व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून श्रीरामे यांच्याविरोधात पोलीसांत तक्रार नोंदवली आहे. फेब्रवारी २०१८ ते जून २०१८ दरम्यान श्रीरामे यांनी … Read more