क्षुल्लक कारणावरून भवानीनगरात तुफान दगडफेक

Crime .

औरंगाबाद – आजकाल शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आता घरासमोरील ओट्यावर बसण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून टोळक्याने भवानीनगरात तुफान दगडफेक केली. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे दोन गट समोरासमोर आले होते. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पोलीस प्रशासनाला तत्काळ दखल घेण्याची सूचना केल्याने अनर्थ टळला. भवानीनगरातील गल्ली नं. ६ येथे दादा कॉलनीतील काही टवाळखोर ओट्यावर बसून सिगारेट … Read more

धक्कादायक ! सख्या भावानेच केला बहिणीवर अत्याचार

crime 2

औरंगाबाद – शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढतच चाललेली आहे. त्यातच अत्याचार आणि बलात्काराच्या घटना दररोज घडत असतात पण ही घटना वेगळी आहे. औरंगाबादेत सख्या भावानेच बहिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीचे पोट दुखत असल्याने खासगी रुग्णालयात गर्भपात केल्याचे समोर आले. याविषयी अधिक माहिती अशी कि, औरंगाबाद शहरातील नूर कॉलनी परिसरात … Read more

शहरातील वाढती गुंडगिरी ही तालिबानी वृत्तीकडे वाटचाल आहे का ?

anuradha chavhan

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात काल एकाच दिवशी दोन घटना घडल्या आहेत. एका घटनेत जालना रोडवर तरुणीचे रिक्षातून अपहरण करण्याचा प्रयत्न झाला तर दुसऱ्या घटनेत रस्त्यावर तरुणीचे कपडे फाडण्यात आले. या वरुन भाजप नेत्या अनुराधा चव्हाण यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. वाढती गुंडगिरी ही तालिबानी वृत्तीकडे वाटचाल आहे का ? असा संतप्त सवाल त्यांनी ट्विटरवर उपस्थित … Read more

अबब ! आयकर अधिकारी बनून मागितली 60 लाखाची खडणी; बिल्डरची आयुक्तांकडे धाव

औरंगाबाद | एका बिल्डरला आयकर अधिकारी असल्याचे सांगून तीन जणांनी 60 लाख रुपयांची खंडणी मागितली. बिल्डरला संशय आल्याने या सर्व व्यवहाराचा व्हिडिओ बनविला व पोलीस आयुक्तांकडे या प्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. सुशांत दत्तात्रय गिरी असे तक्रारदार बिल्डरचे नाव आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, गिरी हे व्यवसायाने बिल्डर आहेत. त्यांच्याच ओळखीच्या एका व्यक्तीने … Read more

मैत्रीणीने लग्नाला नकार दिल्याने तरुणाने केली सोशल मिडिया वर बदनामी; सायबर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

औरंगाबाद : चार वेळा लग्नाची मागणी टाकूनही चार वेळा निराशाच पदरी पडल्याने त्याने दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी केली. मुलीचे वडील अर्धांगवायू होते आणि आई सावत्र असल्याने वसाहतीत राहणाऱ्या ट्रॅव्हल्स वर नोकरी करणाऱ्या तरुणाने या तरुणीसोबत आणि या मैत्रीतूनच त्याला एकतर्फी प्रेम झाले. राहुल राजू रॉयल (22रा.पुसद जिल्हा यवतमाळ) असे आरोपीचे नाव … Read more

विद्यापीठात ‘या’ पदवी अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला झाली सुरुवात

bAMU

औरंगाबाद – शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तसेच उस्मानाबाद उप परिसरातील सर्व विद्याशाखांतील बारावी उत्तीर्ण या पात्रते वरील अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील वेळापत्रक जाहीर झाले असून विद्यापीठात बुधवारपासून नऊ पदवीच्या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ही नोंदणी 3 सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर … Read more

वाळूज महानगरात दोन घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास

Gharfodi

औरंगाबाद – वाळूज महानगर परिसरातील क्लब जवळील तापडिया इस्टेट या उच्चभ्रू सोसायटीत मंगळवारच्या मध्यरात्री चोरट्यांनी दोन घरे फोडून सुमारे सहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे दुचाकीवरून पसार होणारे तीन चोरटे मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. याविषयी अधिक माहिती अशी की, वाळूज महानगर परिसरातील अभियंता कृष्णा सोळंके हे बुधवारी कुटुंबासह माजलगाव … Read more

आमदार अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

Ambadas danave

औरंगाबाद – केंद्रीय लघु व सूक्ष्मउद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे मंगळवारी (ता. २४) क्रांती चौकात आंदोलन करण्यात आले होते. आंदोलन करणाऱ्या शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांविरोधात कोरोना नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलीस अंमलदार सोपान छगनराव मोहिते … Read more

दिलासादायक ! विद्यापीठाने घेतला शुल्कमाफीचा निर्णय

bAMU

औरंगाबाद – कोरोनामुळे पालकांची आर्थिक स्थिती आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन राज्य शासन आणि व्यवस्थापन परिषदेत घेतलेल्या निर्णयानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शुल्कमाफी आणि भरणा करण्यात सवलत दिली आहे. तसेच कोरोनाकाळात आई, वडील किंवा पालक गमावलेल्या पाल्यांना संपूर्ण शुल्क माफ करण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक मंगळवारी शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव यांनी काढले आहे. परिपत्रकात … Read more

लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा – केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड

karad

औरंगाबाद – कोरोना विषाणूपासून दूर राहण्यासाठी शासनाच्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे. मास्क वापरावा, वारंवार हात धुवावेत, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. यासह प्रत्येक पात्र नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी नागरिकांना केले. बजाज समूह आणि जिल्हा प्रशासनात मोफत कोविड लसबाबत सामंजस्य करार लासूर स्टेशन येथे पांडव लॉन्स याठिकाणी झाला. … Read more