आईने रागवल्याने चिमुकला घर सोडून निघून गेला अन पोलसांनी दोन तासात शोधून आणला

police

औरंगाबाद – आजकाल लहान मुले रंगाच्या भारत काय करतील काही सांगता येत नाही. अशातच आई रागावल्याचा राग मनात धरुन घर सोडून निघून गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा मुकूंदवाडी पोलिसांनी अवघ्या दोन तासात शोध घेऊन आईवडिलांच्या हवाली केले. विशेष म्हणजे मुकूंदवाडी पोलिसांकडे पालकांची तक्रार प्राप्त होताच पोलिसांचे एक पथक तत्काळ कामास लागले. अन् तांत्रिक पद्धतीने शोध घेत … Read more

आई नव्हे तू वैरीण ! सावत्र आईनेच मुलीला तीन वेळेस विकले

crime 2

औरंगाबाद – येथून जवळच असलेल्या वाळूज महानगर परिसरात माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सावत्र आई, काका आणि मावशी या नातेवाईकांनीच आपल्या मुलीला एकदा सोडून तीनदा वेगवेगळ्या ठिकाणी विकले. लाखो रुपये घेऊन ज्यांच्या ताब्यात मुलगी दिली त्या सगळ्यांनी तिच्यावर अत्याचार करून तिला सोडुन दिले. या कंटाळून त्या मुलीने आपल्या बहिणीकडे पळ काढला. भेटलेल्या माहितीनुसार पीडित … Read more

पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्तांना अप्पर महासंचालक पदी पदोन्नती

nikhil gupta

औरंगाबाद – राज्यातील पोलिसांच्या पदोन्नत्या गृह विभागातर्फे करण्यात आल्या आहेत. यात औरंगाबाद शहराचे पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना अप्पर पोलिस महासंचालक श्रेणीतील ‘पोलिस आयुक्त’ हे नवीन पद निर्माण करून पदोन्नती देण्यात आली आहे. काल रात्री उशिरा या विषयीचे परिपत्रक जारी करण्यात आले. औरंगाबाद शहराचे सध्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्रेणीतील मुळ पद स्थगित करुन त्या … Read more

धक्कादायक ! तरुणाच्या डोक्यावर फोडली लाल मिरचीने भरलेली बाटली

beer bootle

औरंगाबाद – बचत गटाची वसुली जमा करुन पैठणला निघालेल्या कर्मचाऱ्याचा तिघांनी पाठलाग करून त्याची दुचाकी आडवून त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्यास बेदम मारहाण करुन अंदाजे पावणे दोन लाख रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तुळजापूर-विहामांडवा रस्त्यावर ही घटना घडली. या हल्ल्यात कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात … Read more

हजारोंची लाच घेताना लोकसेवक एसीबीच्या जाळ्यात

औरंगाबाद – कृषक जमिनीचे अकृषक जमिनीत रूपांतर करण्यासाठी, जागेचा रेखांकन नकाशा बरोबर आहे की नाही असे बघून डिमार्केशन नकाशा तयार करून देण्यासाठी पैठण येथील भूमी अभिलेख कार्यालयातील सर्वेअरने तब्बल ९० हजारांची लाच घेताना लाचलुचपत पथकाने रंगेहात पकडले आहे. अनिल विष्णू सावंत असे लाचखोर लोकसेवकाचे नाव आहे. मागील काही दिवसांत सरकारी कर्तव्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी … Read more

मंगळसूत्र हिसकावणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी केली अटक

औरंगाबाद : दोन ऑगस्ट रोजी महिलेच्या गळ्यातील नऊ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी पकडले असून मुकुंदवाडी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. विकी उर्फ हेल्मेट गौतम सोनकांबळे आणि योगेश प्रकाश चोतमाल (रा. राजनगर परिसर) अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. आरोपी विक्की हा रेकॉर्ड वरील अट्टल गुन्हेगार आहे. जय भवानीनगर येथील शिवानी अरविंद गाडवे या … Read more

व्यवसायासाठी माहेरहून पैसे आण म्हणत, पत्नीचा अमानुष छळ; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

rape

औरंगाबाद : माहेराहून व्यवसायासाठी पैसे आण म्हणत हातापायाला व तोंडाला चटके देऊन एका २८ वर्षीय विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार वाळूज परिसरात समोर आला आहे. तसेच पत्नी व सासूला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पतीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर वृत्त असे की, सदर महिला शाहिस्ता हिचे … Read more

धोंड्यातील अंगठी, चार लाख हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

Crime

औरंगाबाद : धोंड्याची कार्यक्रमात अंगठी आणि चार लाख रुपये हुंडा दिला नाही म्हणून एका 25 वर्षीय विवाहितेला मारहाण करून सासरच्या मंडळींनी छळ केला. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप गोकुळ पोटे, गोकुळ त्रिंबक पोटे, मंगल गोकुळ पोटे, प्रदीप गोकुळ पोटे, कविता उमेश भोगे, जयश्री विठ्ठल गवळी (रा.शंकरपूर, … Read more

अवैधरित्या बायोडिझेलचा साठा करून विक्री करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

chikalthana police station

औरंगाबाद | औरंगाबाद पोलिसांनी मोठी कामगिरी करत अवैधरित्या बायोडिझेलचा साठा करून विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल ३३ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सर्व आरोपींविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, हिनानगर येथील रोडवर काही … Read more

डायल 112 योजनेतंर्गत शहर पोलिसांसाठी 74 दुचाकींचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

औरंगाबाद : पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. या पार्श्वभूमीवर डायल 112 या योजनेअंतर्गत पोलीस आयुक्तालय तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालयास चारचाकी व दुचाकी वाहने उपलब्ध झाल्याने जिल्हा पोलीस दल अधिक गतिमान होईल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे व्यक्त केला. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात शहर पोलिसांसाठी डायल-112 या योजनेअंतर्गत … Read more