बाथरूमच कारण सांगत महिलेची काढली छेड; औरंगाबादच्या ACP वर गुन्हा दाखल

acp of aurangabad Vishal Dhume

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. औरंगाबाद शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमे या अधिकाऱ्यावर रात्रीच्यावेळी घरात घुसून महिलेची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद शहरातील सिटी चौक पोलिसांत संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला असून नाईट … Read more

राज ठाकरेंना औरंगाबाद पोलिसांची नोटीस; नेमकं कारण काय ?

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे याना औरंगाबाद पोलिसांची नोटीस बजावली आहे. औरंगाबादमध्ये १ मे रोजी झालेल्या सभेत राज ठाकरे यांच्याकडून काही अटींचा भंग झाला आहे. त्याप्रकरणी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून राज ठाकरेंना जिल्हा न्यायालयाने कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. १ मे रोजी औरंगाबाद येथे राज ठाकरेंची मोठी सभा पार … Read more

औरंगाबाद हादरले! दिवसाढवळ्या कॉलेज जवळून ओढत नेत विद्यार्थिनीची हत्या (CCTV)

औरंगाबाद – औरंगाबादमध्ये महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलेजजवळून ओढत नेत विद्यार्थिनींची हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा कॉलेजजवळ तरुणीची भोसकून हत्या झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.   View this post on Instagram   A post shared by Hello Maharashtra (@hellomaharashtra.in) मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजजवळून ओढत नेत एका विद्यार्थिनींची … Read more

आधी दारु पाजली अन् शीर धडावेगळे केले; खुनाचं कारण ऐकून पोलीसही चक्रावले 

  औरंगाबाद – दोन दिवसांपूर्वी पोलिसांना धडावेगळे शीर असलेल्या व्यक्तीच्या हत्येचा उलगडा करण्यास औरंगाबाद पोलिसांना यश आले आहे. गंगापूर तालुक्यातील मांजरी शिवारात दोन दिवसांपूर्वी निर्घुण हत्या झालेला मृतदेह आढळला होता. एका वादातून शिवीगाळ केल्याचा राग आल्याने गळा चिरून हत्या केली असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. लक्ष्मण रायभान नाबदे (55, रा. बोलेगाव, ह.मु. गंगापूर) असे मृत … Read more

औरंगाबाद- जळगाव महामार्गावर तब्बल 37 लाखांचा गुटखा जप्त

औरंगाबाद – चोरटी विक्री करण्यासाठी नेण्यात येत असलेल्या गुटख्यासह तब्बल 52 लाख 15 हजार 200 रुपयांचा ऐवज फर्दापूर पोलिसांनी सापळा रचून जप्त केला. ही कारवाई 6 मे रोजी सायंकाळी सात वाजेदरम्यान जळगाव – औरंगाबाद रस्त्यावर कन्हैया कुंज हॉटेलजवळ केली. याप्रकरणी फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक देविदास वाघमोडे यांना सदर रस्त्याने अवैध रित्या गुटखा विक्रीसाठी जात … Read more

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होताच मनसेने दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray Sandeep Deshpande

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आज गुन्हा दाखल झाला आहे. त्यांची दोन दिवसापूर्वी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली. या सभेला पोलिसांनी घालून दिलेल्या अटी शर्तींचे त्यांनी पालन न केल्यामुळे त्यांच्यावर औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल होताच मनसेचे सरचिटणीस यांनी संदीप … Read more

राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का ? आज होणार निर्णय

raj thackeray

औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. पण या सभेला अद्याप पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. दरम्यान, आज या परवानगीबाबत सर्वंकष चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली आहे. निखिल गुप्ता म्हणाले, “आमच्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आणि … Read more

लाकडाने डोक्यात वार करून सुनेने केला सासूचा खून

औरंगाबाद – नेहमीच वाद होणाऱ्या सुन व सासुच्या झालेल्या भांडणात शेवटी सुनेने घरातील चुली शेजारील जळक्या लाकडाने सासुच्या डोक्यात वार करुन खुन केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पाटेगाव (ता.पैठण) येथे बुधवारी घडली. कौसाबाई अंबादास हरवणे (वय ५५) असे खुन झालेल्या सासुचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सुन कांचन गणेश हरवणे व सासू कौसाबाई हरवणे … Read more

राज ठाकरेंच्या सभेआधीच विरोध वाढला; ‘या’ संघटनांनी घेतला आक्षेप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. पण ठाकरेंच्या या सभेला परवानगी मिळणार का? असा प्रश्न उपस्थितीत केला जाऊ लागला आहे. कारण त्यांच्या सभेला आता पाच संघटनांनी विरोध दर्शविला आहे. तसे पत्रही संघटनांनी पोलीस … Read more

देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाचे घर फोडले, तब्बल 19 लाखांचा ऐवज लंपास

gharfodi

औरंगाबाद – उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या सिडको एन-4 भागात राहणाऱ्या एका अभियंत्यांचे घर फोडून लाखोंचा ऐवज चोरीला गेला. हे कुटुंब उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेले होते तेव्हा चोरट्यांनी 19 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. पुंडलिक नगर पोलिसांनी घटना उघडकीस आल्यानंतर 30 तासांनी गुन्हा नोंदवला. पुंडलिक नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोप्पाक व्यंकट नरसिंह स्वामी (मुळ रा. विशाखापट्टणम, ह.मु. … Read more