Royal Enfield ची क्रूजर बाइक लॉन्च; जाणून घ्या काय आहे खास

Royal Enfield Super Meteor 650

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Royal Enfield ची क्रेज आजही भारतात पहिल्यासारखी आहे. या कंपनीच्या बाईक आजही खूप पसंत केल्या जातात. अशातच कंपनीने आपली नवीन बाईक Royal Enfield Super Meteor 650 सादर केली आहे. ही बाईक आतापर्यंतच्या तयार करण्यात आलेल्या बाईक्समध्ये एक महत्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे इटलीपासून ते भारतापर्यंत या नव्याने लॉन्च केलेल्या Royal … Read more

नवीन बदल अन् फीचर्स सहित पुन्हा लाँच होणार Yamaha RX 100, कंपनीने दिले सूतोवाच

Yamaha RX 100

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Yamaha RX 100 : Yamaha कंपनीच्या सर्वांत लोकप्रिय गाड्यांपैकी RX 100 ही आहे. सध्या या गाडीचे प्रोडक्शन बंद असले तरीही लोकांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये असलेली त्याची क्रेझ अजूनही कायम आहे. 90 च्या दशकामध्ये तर या गाडीच्या लोकप्रियतेने कळसच गाठलेला होता. मात्र Yamaha RX100 चे प्रोडक्‍शन अचानक बंद केल्याच्या जवळपास तीन दशकांनंतर ही … Read more

Diwali Offer : Volkswagen च्या ‘या’ कारवर मिळत आहे 1 लाखांपर्यंत सूट, फीचर्स तपासा

Diwali Offer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Diwali Offer : सध्या देशभरात सणासुदीचे वातावरण आहे. या काळात लोकांकडून जोरदार खरेदी केली जाते. ज्यामुळे जवळपास प्रत्येक कंपनीकडून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक दिल्या जात आहेत. ऑटो सेक्टरही यामध्ये मागे नाही. कारण अनेक कार कंपन्यांकडून आपल्या वाहनांवर भरघोस सूट दिली जात आहे. यामध्ये फॉक्सवॅगनकडून आपल्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही टिगुनवर मोठ्या प्रमाणात … Read more

Vehicle Scrappage Policy म्हणजे काय ??? त्याचे फायदे जाणून घ्या

vehicle scrappage policy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । vehicle scrappage policy : केंद्र सरकारकडून नुकतेचस्क्रॅपिंग पॉलिसी सुरु करण्यात आली आहे. ज्याअंतर्ग्रत अनेक सवलती दिल्या जात आहेत. स्क्रॅपिंग म्हणजे जर एखाद्याकडे 15 वर्षांपेक्षा जुनी कार असेल तर त्याचे रजिस्ट्रेशन रद्द केले जाईल. ज्यानंतर अशा गाडयांना रस्त्यावर उतरता येणार नाही. मात्र जर असे करताना कोणाला पकडले गेले तर त्याला दंड देखील … Read more

Car : CNG-हायब्रिड इंजिनमध्ये काय फरक आहे??? अशा प्रकारे समजून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Car : पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढत जाणाऱ्या किंमतींमुळे जगभर त्यांच्या इतर पर्यायांची मागणी देखील वाढतच आहे. या पर्यायांमध्ये सध्या CNG, ऑटो LPG, हायब्रिड पॉवरट्रेन आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक पॉवरट्रेन असलेल्या कारचा समावेश आहे. भारतातही पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा चांगला इंधन पर्याय म्हणून CNG कडे पहिले जाते आहे. त्याच बरोबर पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा … Read more

Mercedes Benz : देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ‘या’ मर्सिडीज गाड्यांचे फीचर्स तपासा

Mercedes Benz

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mercedes Benz : मर्सिडीज बेंझ कार घ्यावी असे प्रत्येकालाच वाटत असते. मर्सिडीज बेंझ हा जगातील सर्वात प्रसिद्ध कारच्या ब्रँडपैकी एक आहे. त्यांच्या लाइनअपमध्ये काही सर्वात आलिशान आणि प्रीमियम गाड्या आहेत. भारतातील मर्सिडीज-बेंझ कारच्या सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत 49.92 लाख रुपयांपासून सुरू होते. आज आपण देशात विकल्या जाणाऱ्या टॉप 5 मर्सिडीज कारबाबत … Read more

‘या’ e-bike साठी ड्रायव्हिंग लायसन्सची नाही आवश्यकता !!!

e-bike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । e-bike : सरकारकडून बाईक चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे बंधनकारक केले आहे. मात्र जर आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल आता काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण भारतात अशा काही बाईक्स आहेत ज्या चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नसेल. कारण या बाईक्समध्ये कोणत्याही प्रकारचे हाय स्पीड मोटर किंवा पीक स्पीड नाही. चला तर मग भारतात … Read more

‘या’ बँकांकडून दिले जात आहे सर्वात स्वस्त Car Loan, व्याज दर तपासा

Car Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Car Loan : कोरोना काळात सर्वाधिक फटका बसलेली ऑटो इंडस्ट्री आता त्यातून बाहेर पडत आहेत. यामध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्यांकडून भारतीय बाजारपेठेत उत्कृष्ट आणि उच्च दर्जाच्याचे फीचर्स असलेल्या अनेक नवीन कार लॉन्च केल्या जात आहेत. अशातच सणासुदीचा हंगाम देखील जवळ आला आहे. यामध्ये बहुतेक लोकांकडून नवीन कारची खरेदी केली जाते. … Read more

Car Loan : सेकंड हँड कार घेण्यासाठी अशाप्रकारे स्वस्त दरात मिळवा कर्ज !!!

car Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Car Loan : देशातील पर्सनल कारच्या वाढत्या मागणीमुळे वापरलेल्या कारच्या मागणीतही लक्षणीय वाढ झाली आहे. आता बहुतांश कार कंपन्याकडून देखील सेकंड हँड कार विकल्या जात आहेत. याशिवाय कंपन्या वापरलेल्या गाड्यांवर फायनान्सच्या सुविधाही देत ​​आहेत. आता वापरलेल्या कार्सना शून्य डाऊन-पेमेंट पर्यायाने फायनान्स केला जाऊ शकेल, मात्र त्यासाठी जास्त व्याज दर द्यावा लागेल. … Read more

जबरदस्त लूक अन् वेगाने चार्जिंग होणाऱ्या जगातील टॉप 5 Electric Cars !!!

Electric Cars

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Electric Cars : जगभरात इलेक्ट्रिक कारसाठी बाजारपेठ मोठी होत आहे. या गाड्यांची मागणी बरोबरच उत्पादनातही आधीच्या तुलनेत वाढ झाली आहे. अनेक आघाडीच्या कार कंपन्यांनी आपल्या लोकप्रिय कार्सचे इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात आणले आहेत. सर्वसाधारणपणे, इलेक्ट्रिक कार चार्ज होण्यासाठी बराच वेळ लागतो. इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक सर्वात मोठी गैरसोय आहे. … Read more