Maruti कडून भारतात लॉन्च केली जाणार 5 डोअर व्हर्जन एसयूव्ही !!

Maruti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Maruti : कोरोना नंतर जगभरातील बाजार आता खुले झाले आहेत. कोरोना काळात सर्वात जास्त नुकसान हे ऑटो इंडस्ट्रीला सोसावे लागले आहे. अशातच आता देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी सलेल्या मारुती सुझुकी भारतीय बाजारपेठेसाठी काही नवीन गाड्या घेऊन येणार आहे. अलीकडेच कंपनीने भारतात मारुती ब्रेझा लॉन्च केली आहे. यानंतर आता Maruti विटारा … Read more

SUV खरेदी करायची आहे ??? त्याआधी ‘हे’ टॉप 10 मॉडेल पहा

SUV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सध्या स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (SUV) ची मागणी खूप वाढत आहे. अनेक लोकं आता छोट्या कारपेक्षा एसयूवीच खरेदी करत आहेत. यामागील कारण असे कि, त्यांच्या स्पोर्टियर लुक, परफॉर्मन्स आणि पॉवर मुळे खडबडीत रस्त्यावरही प्रवास सुखकर होतो. तसेच कार निर्मात्यांसाठी देखील ही सर्वात आवडीची कॅटेगिरी बनली आहे. जर मागच्या महिन्याच्या सेल्स रिपोर्ट … Read more

Car Safety Features : नवीन कार खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते जाणून घ्या

Car Safety Features

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Car Safety Features :सामान्यतः नवीन कार खरेदी करताना लोकं कारचा मायलेज आणि त्यामधील सुविधांना प्राधान्य देतात. मात्र हे लक्षात घ्या की बहुतेक लोकांकडून कारच्या सेफ्टी फीचर्सकडे दुर्लक्ष केले जाते. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कारमध्ये दिलेले फिचर्स अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यासोबतच ड्रायव्हर आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कारमध्ये योग्य सेफ्टी फीचर्स नसेल तर अशा वाहनातून … Read more

Electric Vehicles : ‘या’ कारणांमुळे लागते आहे इलेक्ट्रिक गाडयांना आग

Electric Vehicles

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात इलेक्ट्रिक स्कूटरला (Electric Vehicles) आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामागची कारणे शोधण्यासाठी सरकारकडून एक तपास समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या प्राथमिक तपासणीत जवळपास सर्वच इलेक्ट्रिक दुचाकींमध्ये बॅटरी सेल/डिझाइनमध्ये समस्या आढळल्या आहेत. समितीच्या या रिपोर्टमुळे आता ईव्ही दुचाकी उत्पादक अडचणीत येऊ शकतात. आग लागण्याच्या अनेक घटनांमध्ये ओकिनावा ऑटोटेक, … Read more

… म्हणून त्याने चक्क आपली गाडीच पेटवून दिली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । गेल्या महिन्याभरापासून इलेक्ट्रिक गाडयांना आग लागण्याच्या घटना समोर येत होत्या. मात्र आता एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. यामध्ये एका माणसानेच चक्क आपल्या गाडीला आग लावली आहे. हि घटना तामिळनाडूमधील आहे. याविषयीची अधिक माहिती अशी कि तामिळनाडूमधील एका व्यक्तीने आपली OLA S1 प्रो स्कुटर पेट्रोल टाकून जाळली आहे. सदर घटना तामिळनाडूतील … Read more

धक्कादायक !!! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरला पुन्हा लागली आग, संपूर्ण शोरूमच जळून खाक

नवी दिल्ली । इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. ओकिनावा इलेक्ट्रिक स्कूटरला पुन्हा एकदा आग लागल्याची घटना समोर आली आहे. यावेळी ही आग एक-दोन स्कूटरला नव्हे तर संपूर्ण शोरूमलाच लागली आहे. सदर प्रकरण हे तामिळनाडूतील आहे. तामिळनाडूमधील एका ओकिनावा ऑटोटेक शोरूमला आग लागली. IANS या वृत्तसंस्थेनुसार, तामिळनाडूमधील इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक ओकिनावा ऑटोटेकच्या … Read more

सरकारच्या ‘या’ नियमामुळे गाड्या महागणार ! वाहनांच्या विक्रीवरही होणार परिणाम

नवी दिल्ली । मारुती सुझुकीचे अध्यक्ष आरसी भार्गव यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सशी बोलताना सांगितले की,” प्रवासी कारमध्ये अनिवार्य करण्यात 6 एअरबॅग्जमुळे त्या आणखी महाग होतील.” याचा परिणाम वाहन उत्पादकांच्या विक्रीवर होणार आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमतीमुळे आधीच वाहनांच्या किंमतीत अडचणीत सापडलेल्या कंपन्यांवर या कारवाईमुळे आणखी दबाव येईल, असे ते म्हणाले. केंद्र सरकारने जानेवारीमध्ये एक ऑक्टोबरपासून उत्पादित … Read more

आता गाडी चार्जिंगच्या समस्येपासून मिळणार दिलासा, देशभरात सुरु होणार बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी

नवी दिल्ली । देशातील ऑटोमोबाईल क्षेत्र वेगाने इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात बदलत आहे. ऑटो मार्केटमध्ये दररोज नवीन इलेक्ट्रिक वाहने दाखल होत आहेत. जरी मोठ्या संख्येने लोकं इलेक्ट्रिक बाइक किंवा कार देखील खरेदी करत आहेत, मात्र या वाहनांच्या चार्जिंगबद्दल लोकांच्या मनात नेहमीच शंका असते. इलेक्ट्रिक वाहनांमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासाचा धोका पत्करता येत नाही. बॅटरी चार्जिंगची योग्य व्यवस्था … Read more

ई-स्कूटरमधील आगीच्या घटनांबाबत सरकारची कडक भूमिका, कंपन्यांविरोधात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Electric Vehicles

नवी दिल्ली | केंद्राने अलीकडेच देशभरात ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) आगीच्या घटनांच्या फॉरेन्सिक तपासणीचे आदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,” सरकारने या घटना गांभीर्याने घेतल्या असून चौकशी अहवालात दोष आढळल्यास इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादकांवर कारवाई केली जाईल.” गेल्या आठवडाभरात इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या चार घटना घडल्या आहेत. यामध्ये ओला इलेक्ट्रिकच्या S1 Pro चाही समावेश … Read more

आता ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी जवळ बाळगण्याची गरज नाही; फक्त करा ‘हे’ काम

नवी दिल्ली । वाहन चालवताना तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आरसी (रजिस्ट्रेशन कार्ड) जवळ न ठेवल्याबद्दल तुमचे चलन कापले जाते . कारण ही कागदपत्रे ड्रायव्हरकडे असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र आता ही सर्व कागदपत्रे सोबत ठेवण्याची गरज नाही. केंद्र सरकारने मोटार वाहन कायदा-1989 मधील दुरुस्तीच्या आधारे जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, यापुढे ड्रायव्हिंग लायसन्स बुक किंवा आरसी (रजिस्ट्रेशन … Read more