1 डिसेंबरपासून हे नियम बदलणार आहेत, सर्वसामान्यांच्या खिशावर काय होणार परिणाम? जाणून घ्या
नोव्हेंबर महिना संपत आला आहे आणि डिसेंबर येणार आहे. दर महिन्याप्रमाणे डिसेंबरच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती आणि क्रेडिट कार्डच्या नियमांसह अनेक बदल होणार आहेत, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर आणि जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, घोटाळे आणि फिशिंग चे प्रकार रोखण्यासाठी, TRAI 1 डिसेंबर 2025 पासून एक नवीन नियम लागू … Read more