आयुष्मान भारत कार्डसाठी पात्रता कशी तपासावी? जाणून घ्या प्रक्रिया
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक नागरिकांना झालेला आहे. सरकारने आता नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी देखील घेतलेली आहे. यासाठी सरकारने आयुष्यमान भारत योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला दरवर्षाला पाच लाख रुपये पर्यंतचा उपचार अगदी मोफत मिळत आहे. परंतु यासाठी तुमच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड असणे गरजेचे … Read more