Ayushman Bharat Yojana | आयुष्मान भारत योजनेचा विस्तार; वृद्धांचा समावेश होऊन ‘या’ आजारांचा होणार उपचार

Ayushman Bharat Yojana

Ayushman Bharat Yojana | सरकार हे जनतेच्या प्रत्येक समस्येचा विचार करून त्यासाठी विविध योजना तसेच उपक्रम राबवत असतात. अनेक सामान्य तसेच अत्यल्प गटातील नागरिकांना वैद्यकीय सुविधांचा पुरवठा होत नाही. आणि तोच करण्यासाठी आता केंद्र सरकारने पंतप्रधान आयुष्मान भारत योजना आणली होती. आणि त्या योजनेचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. या योजनेअंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांसाठी एक … Read more

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत तब्बल 1356 आजारांवर मिळणार मोफत उपचार ; या व्यक्तींना होणार लाभ

Ayushman Bharat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकारमार्फत अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून देखील अनेक योजना राबवल्या जातात. याआधी आयुष्मान भारत योजना अमलात आणली आहे. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना देखील अमलात आणली आहे. परंतु आता आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना एकत्रितपणे राबवली जाणार आहे. आणि यातून अनेक कुटुंबांना … Read more

Ayushman Bharat Yojana | एका कुटुंबातील किती लोकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेता येईल? जाणून घ्या शासन निर्णय

Ayushman Bharat Yojana

Ayushman Bharat Yojana | राज्य सरकारने केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी विविध योजना आणल्या जातात. नागरिकांच्या हिताचा आणि आर्थिक विचार करून या योजना आणल्या जातात. अशातच केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana ) चालू केलेली आहे. या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना शस्त्रक्रिया त्याचप्रमाणे विविध आजारांवर पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार केंद्र सरकारकडून दिले जाते. अशातच … Read more

Ayushman Bharat Card Scheme | ‘आयुष्मान कार्ड’ योजनेत होणार मोठे बदल; असा आहे आरोग्य मंत्र्यांचा प्लॅन

Ayushman Bharat Card Scheme

Ayushman Bharat Card Scheme | सरकारने भारतीयांसाठी अनेक योजना आणलेले आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजे आयुष्मान भारत कार्ड योजना. (Ayushman Bharat Card Scheme) या योजनेअंतर्गत देशातील गरीब घटकातील नागरिकांना मोफत उपचार दिले जातात. आता आयुष्यमान कार्ड असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता या योजनेत मोठे बदल होणार आहे. त्यामुळे आता मध्यमवर्गीय लोकांना देखील … Read more

पांढऱ्या रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी!! आता या दोन्ही योजनांचा घेता येणार लाभ

white ration card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पांढऱ्या रेशन कार्डधारकांसाठी (White Ration Card) एक आनंदाची बातमी आली आहे. आता ज्या व्यक्तींकडे पांढऱ्या रंगाचे रेशनकार्ड आहे अशा व्यक्तींना देखील महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी रेशन कार्ड आधार कार्डसोबत संलग्न करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यापूर्वी या योजनेचा लाभ फक्त पिवळे व … Read more

सरकारची जबरदस्त स्कीम!! गोल्डन कार्ड काढा अन् 5 लाखांपर्यंत मोफत उपचार सेवा मिळवा

Golden Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आयुष्मान भारत (Ayushman Bharat Yojana) आणि महात्मा फुले जन आरोग्य (Mahatma Phule Jan Arogya Yojana) योजनेअंतर्गत पाच लाखांरुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येतात. परंतु त्यासाठी प्रत्येक एका लाभार्थीकडे आयुष्मान गोल्डन कार्ड (Golden Card) असणे आवश्यक आहे. या गोल्डन कार्डमुळे लाभार्थ्याला कर्करोग, बायपास सर्जरीसह 1 हजार 365 आजारांवर मोफत उपचार घेता येऊ शकतात. हे … Read more

आयुष्मान भारतच्या लाभार्थ्यांना कोणत्या रुग्णालयात मोफत उपचार मिळतात? जाणून घ्या

ayushman bharat card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत (Ayushman Bharat Yojana) 5 लाखांपर्यंत मोफत उपचार सेवा देण्यात येत आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे आयुष्यमान कार्ड असणे बंधनकारक आहे. हे कार्ड दाखवून तुम्ही शहरातील किंवा गावातील कोणत्याही रुग्णालयामध्ये मोफत उपचार सेवा घेऊ शकता. परंतु हे मोफत उपचार मिळणारे रुग्णालय कसे शोधायचे? … Read more