Manoj Jarange Patil : … तर मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनोज जरांगे पाटील प्लस बच्चू कडू प्लस प्रकाश आंबेडकर… महाराष्ट्राच्या राजकारणातील हे तीन मोहरे एकत्र आले तर येणाऱ्या विधानसभेत महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळू शकतो…आघाडी आणि युतीच्या सोबत जाऊन राजकारणाचा छोटा वाटा पदरात पाडून घेण्यापेक्षा हे तिघेजण एकत्र आले तर नवं सत्ता समीकरण महाराष्ट्रात पाहायला मिळू शकतं… मनोज जरांगे पाटील, बच्चू कडू … Read more

अमरावतीत राणांच्या पराभवाला कारणीभूत ठरली बच्चू कडू- यशोमती ठाकूर जोडगोळी

bachhu kadu navneet rana yashomati thakur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विदर्भात भाजपचा पुरता सुपडा साफ झाला… अनेक दिग्गज घरी बसले… पण भाजपच्या सर्वात जास्त जिव्हारी लागलेला निकाल होता तो अमरावतीचा… हनुमान चालीसा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या आणि लाईम लाईट मध्ये आलेल्या राणांना भाजपकडून तिकीट मिळालं… मोदींपासून ते महायुतीच्या अजितदादा, शिंदे यांनी फिल्डिंग लावूनही काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी जोरदार मुसंडी … Read more

राणांची खासदारकी बच्चूभाऊंमुळे ‘कडू ??

navneet rana bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणुका आहेत म्हणून आम्ही थांबलोय. थांबणे हा आमचा मूळ स्वभाव नाही. सभेचं ठिकाण आम्ही बूक केलं होतं. आम्ही तोंड उघडले तर अनेकांची अडचण होईल. हिंदू मुस्लीम दंगल होईल ही आम्हाला भिती होती. निवडणुकीच्या तोंडावर दंगल होईल म्हणून आम्ही माघार घेत आहे. महायुतीच्या लोकांना सत्तेची मस्ती आली आहे. सत्ता असल्याने कायदा यांच्या … Read more

अखेर बच्चू कडूंनी नवनीत राणांविरोधात डाव टाकलाच; प्रहारकडून अमरावतीमध्ये उमेदवार जाहीर

navneet rana bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती लोकसभा मतदार (Amravati Lok Sabha 2024) संघासाठी भाजपने नवनीत राणा (Navneet Rana) याना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीतील घटक पक्ष असलेले प्रहार संघटनेचे बच्चू कडू (Bachhu Kadu) नाराज झाले होते. कोणत्या परिस्थितीत नवनीत राणा यांचे काम करणार नाही, याउलट प्रहार कडून (Parahar Sanghatna) सक्षम उमेदवार अमरावती लोकसभेसाठी देण्यात येईल असं बच्चू कडू … Read more

Amravati Lok Sabha 2024 : नवनीत राणांच्या विरोधात थेट बंडखोरी; अडसूळ- बच्चू कडूंची उघड नाराजी

navneet rana bachhu kadu adsul

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती लोकसभा मतदार संघात (Amravati Lok Sabha 2024) भाजपने नवनीत राणा (Navneet Rana) याना तिकीट देऊन नवा डाव खेळला आहे. मात्र राणा यांच्या उमेदवारीला अमरावती जिल्ह्यातूनच महायुतीकडून विरोधी दर्शवण्यात आलाय. अमरावतीचे शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ,त्यांचे सुपुत्र अभिजित अडसूळ आणि प्रहारचे बच्चू कडून यांनी उघडपणे नवनीत राणा यांचा विरोध केला आहे. … Read more

हिजडेही आमदार होतात; बच्चू कडूंचे वादग्रस्त विधान, नंतर मागितली माफी

bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. मी आमदार होणार की नाही? याची मला पर्वा नाही. मात्र शेतकऱ्यांची पर्वा असणारा आपला पक्ष आहे. आजकाल तर हिजडेही आमदार होतात असं म्हणत बच्चू कडू यांचा तोल सुटला. यानंतर आपली चूक लक्ष्यात येताच बच्चू कडू यांनी माफीही … Read more

राणा यांचा बोलविता धनी कोण? याचा शोध बच्चू कडू यांनी घ्यावा

_bachhu kadu ravi rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या महिनाभरापासून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील शाब्दिक युद्ध 2 दिवसांपूर्वीच मिटलं असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांमधील वाद उफाळून आला आहे. राणा यांनी बच्चू कडू याना थेट घरात घुसून मारण्याची धमकी दिली आणि बच्चू कडू यांनीही त्यावर प्रतिक्रिया देत हिंमत असेल तर ये, मी घरीच आहे असं … Read more

बच्चू कडू माझ्या कॉलमुळेच गुवाहाटीला गेले; फडणवीसांचा गौप्यस्फोट

fadanvis bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी खोके घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यावरून दोघांत शाब्दिक युद्धही रंगलं होत. मात्र बच्चू कडू हे माझ्या एक फोन कॉल मुळेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. LIVE | … Read more

रवी राणांच्या माघारीनंतरही बच्चू कडू म्हणतात, मी उद्या…

_bachhu kadu ravi rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील सुरु असलेला शाब्दिक वाद आणि आरोप प्रत्यारोप संपुष्टात आला आहे. रवी राणा यांनी मी शब्द मागे घेतो असं म्हणत दिलगिरी व्यक्त केली आहे आणि या वादावर पडदा टाकला आहे. मात्र बच्चू कडू यांनी मात्र आपण कार्यकर्त्यांशी बोलून उद्या भूमिका जाहीर … Read more

मी माझे शब्द मागे घेतो, आम्ही दोघेही सरकारसोबत; राणांकडून वादावर पडदा

ravi rana bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील सुरु असलेला शाब्दिक वाद आणि आरोप प्रत्यारोप संपुष्टात आला आहे. काल रात्री उशिरा जवळपास ४ तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रवी राणा आणि बच्चू कडू यांची बैठक पार पडली त्यानंतर आज सकाळी रवी राणा यांनी फडणवीसांची स्वतंत्र … Read more