खडसेंच्या जाण्यानं उत्तर महाराष्ट्रात भाजप अनाथ झाल्याशिवाय राहणार नाही – बच्चू कडू

Bachhu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी एकनाथ खडसे यांनी भाजपवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला . फडणवीस यांच्या वागणुकीमुळे असं करावं लागत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. त्यानंतर आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एकनाथ खडसेंच्या जाण्यानं भाजपचं मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे. खरं तर एकनाथ … Read more

मोदींनी ‘ही’ गोष्ट केल्यास आम्ही भाजपमध्ये प्रवेश करू ; बच्चू कडू यांचं मोठं विधान

Bachhu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने सादर केलेल्या कृषी विधेयका मुळे देशभर गदारोळ माजला होता.केंद्राच्या या विधेयका मुळे देशभरातील शेतकऱ्यांचे नुकसान होईल असं म्हणून विरोधी पक्षातील खासदारांनी सभात्याग केला होता. परंतु या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल, असं ही विधेयकं लोकसभेत मांडताना कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने देखील … Read more

९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरु करणार – बच्चू कडू

Bachhu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेले काही महिने राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद आहेत. नुकताच विद्यापीठ अनुदान आयोगाने १ नोव्हेंबर पासून महाविद्यालये सुरु करण्याचा आदेश जारी केला आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनीही आता दिवाळीनंतर ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी कोरोना काळात … Read more

“बच्चू कडू भाऊले निगेटिव्ह आणू दे” चिमुरड्याची रडत रडत देवाकडे प्रार्थना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर बच्चू कडू यांच्या समर्थकांना चिंता वाटत आहे. याच दरम्यान एक चिमुरडा बच्चूभाऊंसाठी प्रार्थना करताना मोठमोठ्याने रडताना दिसत आहे. “देवा, बच्चू कडू भाऊले बरोबर निगेटिव्ह आणू दे, काहीच नको होऊ देऊ” असे हा चिमुरडा रडत देवाकडे प्रार्थना करताना दिसत आहे. खुद्द … Read more

राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण

मुंबई प्रतिनिधी । महाविकास आघाडी सरकार  मधील शालेय शिक्षण, महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः आपल्या ट्विटर खात्यावरून ही माहिती दिली आहे. कालच अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची चाचणी पोझिटीव्ह आली होती. राज्यमंत्रीमंडळातील अनेक मंत्री हे कोरोना विषाणू संसर्गने बाधित होत आहेत. जनसंपर्क व सततचे जिल्ह्यादौरे यांमुळे अनेक … Read more

कांदा निर्यातबंदी करून पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांशी बेईमानी केली- बच्चू कडू

अमरावती । केंद्रातील मोदी सरकारने काही महिन्यांपूर्वी उठवलेली कांद्यावरील निर्यातबंदी आता पुन्हा तडकाफडकी लागू केली आहे. त्यामुळे लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याची आर्थिक झळ बसणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी नाशिकच्या सभेत म्हणायचे मी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत बेईमानी करणार नाही. मग ही … Read more

रक्तबंबाळ झालेल्या अपघातग्रस्ताला पाहून बच्चू कडूंनी थांबवली गाडी आणि…

अमरावती प्रतिनिधी | आपल्या हटके स्टाईलने चर्चेत राहणारे बच्चू कडू नेहमीच आपल्या कार्यामुळे प्रकाशझोतात येतात. सातत्याने आगळ्या वेगळ्या आंदोलनातून चर्चेत राहणारे बच्चू कडू यांची ओळख रुग्णसेवक म्हणूनही आहे. नुकतेच एका रक्तबंबाळ झालेल्या अपघातग्रस्ताला पाहून बच्चू कडू यांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवला. एवढेच नाही तर स्वताच्या गाडीत त्या अपघात ग्रस्तांना आणून रुग्णालयात दाखलही केले. या घटनेचा … Read more

राज्यात जानेवारी महिन्यात शाळा सुरू होण्याचे ‘या’ मंत्र्यांनी दिले संकेत..

अमरावती । यंदाचं शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु झालेलं असूनही कोरोनाचं संकट टळल्यामुळं शाळा काही अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. पण, येत्या काळात हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जानेवारीमध्ये शाळा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. सद्यस्थिती पाहता शैक्षणिक वर्षासाठीचं धोरण निश्चित झालं पाहिजे, सर्वांना १०० टक्के शिक्षक मिळालं पाहिजे याच पार्श्वभूमीवर … Read more

शिक्षण संस्थांनी पालकांना पूर्ण फीसाठी सक्ती केल्यास गाठ आमच्याशी आहे- बच्चू कडू

अमरावती । गेल्या काही दिवसांमध्ये शाळांकडून पालकांना फी भरण्यासाठी सक्ती केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या तक्रारींची दखल घेताना बच्चू कडू यांनी म्हटले की, ज्या संस्था या पालकांच्या भरवश्यावर मोठ्या झाल्या अशा संस्था फक्त एक वर्ष अर्धी फी घेऊ शकत नाही का? जर तुम्ही सक्ती केली तर गाठ आमच्याशी आहे हे शिक्षण संस्थांनी … Read more

भाजपचीचं आमच्या संपर्कात; फुटणाऱ्या ४० आमदारांची यादी तयार; बच्चू कडूंचा दावा

अमरावती । राज्यातील तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल असा वारंवार दावा विरोधी पक्ष भाजपमधून करण्यात येतोय. दरम्यान,महाविकास आघाडी भक्कम असल्याचे वारंवार सत्तेतील नेते सांगत असताना भाजपातील ४० आमदार आमच्या संपर्कात असल्याचे खळबळजनक विधान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलंय. फुटणाऱ्या ४० आमदारांची यादी तयार असल्याचेही ते म्हणाले. ‘झी २४ तास’ वृत्तवाहिनीने याबाबतचं वृत्त दिलं आहे. … Read more