रवी राणांच्या माघारीनंतरही बच्चू कडू म्हणतात, मी उद्या…

_bachhu kadu ravi rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील सुरु असलेला शाब्दिक वाद आणि आरोप प्रत्यारोप संपुष्टात आला आहे. रवी राणा यांनी मी शब्द मागे घेतो असं म्हणत दिलगिरी व्यक्त केली आहे आणि या वादावर पडदा टाकला आहे. मात्र बच्चू कडू यांनी मात्र आपण कार्यकर्त्यांशी बोलून उद्या भूमिका जाहीर … Read more

मी माझे शब्द मागे घेतो, आम्ही दोघेही सरकारसोबत; राणांकडून वादावर पडदा

ravi rana bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील सुरु असलेला शाब्दिक वाद आणि आरोप प्रत्यारोप संपुष्टात आला आहे. काल रात्री उशिरा जवळपास ४ तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रवी राणा आणि बच्चू कडू यांची बैठक पार पडली त्यानंतर आज सकाळी रवी राणा यांनी फडणवीसांची स्वतंत्र … Read more

बच्चू कडू- रवी राणा वाद मिटणार? मुख्यमंत्र्यांकडून दोन्ही नेत्यांना वर्षावर येण्याचे आदेश

shinde rana kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी खोके घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता आणि येथूनच राणा विरुद्ध कडू हा संघर्ष सुरु झाला. दोन्ही आमदारांमधील वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात असून आज एकनाथ शिंदे यांनी दोघांनाही वर्षावर बोलावलं आहे. … Read more

शिवसेनेचे 40 आमदार गेले तरी.. ; मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बच्चू कडू यांचे मोठं वक्तव्य

bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे फडणवीस सरकार येऊन बरेच दिवस झालं तरी अजून राज्य मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावरून शिंदे गटातील अपक्ष आमदार बच्चू कडू याना विचारले असता त्यांनी मोठं विधान केलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार करायला कुणाचीही भीती नाही. शिवसेनेचे 40 आमदार गेले तरी सुद्धा भाजप आणि अपक्ष मिळून सरकार बनते, असे विधान त्यांनी … Read more

उद्धव ठाकरे हे निर्मळ स्वभावाचे, पण…; बच्चू कडू यांनी मांडली मन की बात

uddhav thackeray bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंडखोरी केलेले अपक्ष आमदार आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मंत्री बच्चू कडू यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबत मोठं विधान केले आहे. उद्धव ठाकरे हे निर्मळ स्वभावाचे आहेत, मात्र आजूबाजूच्या लोकांनी त्यांना घेरलंय अस बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या मनातील भावना मोकळ्या … Read more

बच्चू कडू यांना 2 महिने सश्रम कारावासाची शिक्षा

bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यमंत्री बच्चू कडू याना 2 महिने सश्रम करावासाची शिक्षा करण्यात आली आहे. मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवणे बच्चू कडू यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी या विरोधात तक्रार केली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅट लपवणे बच्चू कडू याना महागात पडले आहे. भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे … Read more

अपघातातील जखमींच्या मदतीला मंत्री बच्चू कडू गेले धावून…

सांगली : अपघाता मध्ये जखमी झालेल्या पती-पत्नीच्या मदतीसाठी थेट राज्यमंत्री बच्चू कडू धावून गेले. पुणे-बंगळुरु मार्गावरील इस्लामपूर नजीकच्या हायवेवर दुचाकीला अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणाहून जाणारे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जखमींची तातडीने मदत करत,जखमींना आपल्या शासकीय गाडीतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. इस्लामपूर या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी राज्यमंत्री बच्चू कडू हे आले होते.त्यानंतर कार्यक्रम आटपून ते पुणे-बेंगलोर … Read more

कलेक्टरच्या ड्रायव्हरला 40 हजार अन् शंभर शेतकर्‍यांना घेऊन जाणार्‍या ST च्या ड्रायव्हरला 12 हजार पगार हे चुकिचं

सांगली : शिक्षण विषयी कायद्यात बदल करन गरजेचं आहे, शिक्षण कायदा कुचकामी स्वरूपाचा आहे. कायदा पालकांच्या बाजूचा नसून तो संस्थाचालकांच्या बाजूचा आहे. शिक्षण कायद्यात बदल करण्याबाबत आम्ही पाठपुरावा करत आहोत, अशी माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. दरम्यान राज्यमंत्री बच्चू कडू यांचे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन असल्याचं सांगितलं असून, प्रसंगी प्रहार ही एसटी कर्मचारयांच्या बाजूने … Read more

…तर भाजपला निवडणुकीत रोखणं कठीण होईल; राष्ट्रवादीच्या आमदाराची कबुली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोट निवडणुकींतील निकाल पाहता व भाजपकडून महाविकास आघाडीला दिलेली टक्कर पाहता आगामी निवडणुकांत भाजपचे आघाडीपुढे कडे आव्हान असणार हे नक्की झाले आहे. याबाबात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही कबुली दिली आहे. “यापुढे निवडणुका लढताना महाविकास आघाडीने आत्मचिंतन करण्याची गरज असून सर्वांनी एकत्र येऊन भाजपला … Read more

राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण ; राज्यात कोरोनाची चिंता वाढली

Bachhu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून आता मंत्रिमंडळातील मंत्र्यांना देखील कोरोनाची लागण होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या नंतर आता शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu corona positive) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू यांनी स्वत: ट्विटरवरुन ही माहिती दिली. बच्चू … Read more