Bajaj CNG Bike Launched : जगातील पहिली CNG Bike लाँच; 330 KM पर्यंत मायलेज

Bajaj CNG Bike Launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध ऑटोमोबाईल निर्माता कंपनी बजाजने जगातील पहिली CNG बाईक लाँच (Bajaj CNG Bike Launched) केली आहे. Bajaj Freedom CNG असे या गाडीचे नाव असून ऑटोमोबाईल विश्वातील ही नवी क्रांती म्हणावी लागेल. कारण यापूर्वी आपण CNG कार बघितल्या असतील परंतु CNG बाईक आजपर्यंत बाजारात आली नव्हती. आता मात्र बजाज कंपनीने CNG बाईक … Read more