Diwali Stocks 2024 : यंदाच्या दिवाळीत या 5 स्टॉक्समध्ये गुंतवणूक करून मिळवू शकता बक्कळ पैसे

Diwali Stocks 2024

Diwali Stocks 2024 : दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत. दिवाळी पाहता शेअर्समध्ये खरेदीची मते मतांतरे येऊ लागली आहेत. चांगल्या स्टॉकमध्ये ब्रोकरेज हाऊसकडून BUY कॉल येत आहेत.तुमच्या पोर्टफोलिओमध्ये मजबूत परतावा सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही या शेअर्स मध्ये गुंतवणूक देखील करू शकता. ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शियलने दिवाळी पिक म्हणून अशा 9 स्टॉकची निवड केली आहे, ज्यामध्ये तुम्ही … Read more

Bajaj Finance च्या FD मध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर; वार्षिक 8.60 टक्के व्याजदर मिळतोय

bajaj finance FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्हाला कमी पैशात जास्त आणि सुरक्षित रिटर्न मिळवायचा असेल तर एफडी हा तुमच्यासाठी आदर्श पर्याय आहे. रेपो रेटमधील वाढीनंतर अनेक बँकांनी आपल्या FD व्याजदरात वाढ केली होती. त्यानंतर आता नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी बजाज फायनान्सने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. आता तुम्ही बजाज फायनान्समधील तुमच्या गुंतवणुकीवर 40 basis points पर्यंत अधिक परतावा … Read more

Bajaj Finance कडून FD वर मिळत आहे जबरदस्त व्याज, पहा नवीन व्याजदर

Bajaj Finance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bajaj Finance : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक आणि खाजगी बँकांव्यतिरिक्त, अनेक नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांनी (NBFC) देखील त्यांच्या एफडी दरांमध्ये वाढ केली आहे. आता Bajaj Finance ने देखील आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे 20 … Read more

Bajaj Finance च्या FD वर आता मिळणार 7.85% व्याज !!! याविषयी जाणून घ्या

Bajaj Finance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bajaj Finance : फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणुकीचा सर्वांत लोकप्रिय पर्याय आहे. यामध्ये पैसे सुरक्षित राहण्याबरोबरच चांगला रिटर्न देखील मिळतो. सध्याच्या काळात फिक्स्ड डिपॉझिट वरील व्याज दरात सातत्याने वाढ होते आहे. आता FD मध्ये गुंतवणूक करण्याची संधी शोधत असलेल्या लोकांसाठी एक चांगली बातमी आली आहे. आता नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी असलेल्या बजाज फायनान्स … Read more

Diwali Home Loan Offer : दिवाळीत खरेदी करा स्वत:चं घर; ‘या’ बँकेची खास स्किम

Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आरबीआयच्या रेपो दरात वाढ करण्याच्या निर्णयानंतर गृहकर्जावरील (Home Loan) व्याजदर महाग झाले आहेत. पण सणासुदीच्या काळात गृह ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका आणि गृहनिर्माण संस्था स्वस्तात गृहकर्ज (Home Loan) देत आहेत. SBI ते HDFC, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बजाज फायनान्स या देशातील सर्वात मोठ्या बँकांनी सणासुदीच्या काळात गृहकर्जाचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय … Read more

Bajaj Finance ने FD व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा

Bajaj Finance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bajaj Finance : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ केली गेली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली गेली आहे. यामध्ये आता फायनान्स कंपन्या देखील सामील होत आहेत. यादरम्यानच, आता बजाज फायनान्सने आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील … Read more

Bajaj Finance च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा

Bajaj Finance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bajaj Finance : RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ होत असतानाच बँकेच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. याच दरम्यान आता बजाज फायनान्सने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्स वरील व्याजदरात वाढ केली ​​आहे. Bajaj Finance कडून 15,000 ते 5 कोटी … Read more

बजाज फायनान्सच्या मॅनेजरने खोट्या पावत्या देवून दीड लाख लाटले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके लोणंद येथील बजाज फायनान्स कंपनीच्या शाखेतून घेतलेल्या पर्सनल लोन घेतलेल्या एकाची मॅनेजरनेच फसवणूक केल्याचे समोर आली आहे. कर्जाचे हप्ते भरल्यानंतर खोट्या पावत्या देवून कर्जदाराची फसवणूक केल्याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चैतन्य विनोद खरात (रा. लोणंद, ता. खंडाळा) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत लोणंद पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, … Read more

Bajaj Finance Q1 results: पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 1,002 कोटी रुपये, उत्पन्न किती होते हे जाणून घ्या

नवी दिल्ली । बजाज फायनान्स फायनान्स लिमिटेड ही सर्वात मोठी कंझ्युमर फायनान्स कंपन्यांपैकी एक आहे. म्हणजेच BHFL ने (Bajaj Finance) चालू आर्थिक वर्षाच्या जूनचा निकाल जाहीर केला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचे इंटीग्रेटेड नेट प्रॉफिट 4.2 टक्क्यांनी वाढून 1,002 कोटी झाले आहे. यासह मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 962 कोटी रुपयांचा … Read more

TCS-HUL सह सेन्सेक्सच्या टॉप -6 कंपन्यांची मार्केट कॅप घसरली, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । गेल्या आठवड्यात बाजारात सतत चढ-उतार झाल्यानंतर सेन्सेक्सच्या टॉप 10 कंपन्यांपैकी (Sensex top-10 companies) 6 कंपन्यांची एकत्रित मार्केटकॅप (Market Cap) 92,147.28 कोटी रुपयांनी घसरली आहे. या आठवड्यात TCS आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) सर्वात जास्त नुकसान झाले आहेत. या कंपन्यांव्यतिरिक्त इन्फोसिस, एचयूएल, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय या कंपन्यांच्या बाजारपेठेतही घसरण दिसून आली. याशिवाय एचडीएफसी … Read more