खंडापीठाने विद्यापीठाला बजावली कारणे दर्शक नोटीस

bAMU

औरंगाबाद | विद्यापीठामध्ये इंग्रजी विषयात पी एच डी साठी प्रवेश देण्यात यावा, या अनुषंगाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व विद्यापीठ अनुदान आयोगास कारणे दर्शक नोटीस बजावण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर.एन. लढ्ढा यांनी दिला आहे. संशोधक चंद्रशेखर भाऊराव जाधव यांनी ॲड. शिरिष कांबळे यांच्यामार्फत दाखल … Read more

आता पदव्युत्तरच्या प्रत्येक विषयाला दोन प्राध्यापक बंधनकारक – कुलगुरू प्रमोद येवले

bAMU

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संगीत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रत्येक विषयास दोन प्राध्यापकांची नियुक्ती करणे बंधनकारक करण्यात आली आहे. प्राध्यापकांची नियुक्ती न केल्यास येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेशात मान्यता न देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. यासंदर्भात विद्यापरिषद व्यवस्थापन परिषदेने निर्णय घेतला असून परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकाद्वारे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व संलग्नित महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष … Read more

ऑक्टोंबर पासून वर्ग सुरु करण्याची आमची तयारी – कुलगुरू डॉ. प्रमोद येवले

bAMU

औरंगाबाद | यावर्षी विद्यापीठाचे आणि महाविद्यालयांचे नवीन शैक्षणिक वर्ष 1 ऑक्टोंबर पासून सुरु करण्याचे निर्देश यूजीसी कडून देण्यात आले आहे. परंतु राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शन सूचना अजूनही आलेल्या नाही. पदवी-पदव्युत्तर या अभ्यासक्रमांचे वर्ग ऑनलाईन घ्यायचे की ऑफलाइन हे अजून ठरलेले नाही. अजुन कशात काहीच नसताना विद्यापीठ प्रशासनाने नवीन वर्ष सुरू करण्याबाबत तयारी सुरू केली … Read more

मराठवाड्यातील संतपीठाचा 1 सप्टेंबरला श्रीगणेशा

bAMU

औरंगाबाद | मागील 40 वर्षांपासून करण्यात आलेली संतपीठाची मागणी पूर्णत्वास आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संतपीठाचे पालकत्व स्वीकारले असून येत्या 1 सप्टेंबरपासून संतपीठाला प्रत्यक्षात सुरुवात होईल, अशी ग्वाही कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. शुक्रवारी डॉ. प्रमोद येवले यांच्या कुलगुरु पदाचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या … Read more

अधिसभेच्या 3 रिक्त जागांसाठी स्थायी समितीची बैठक संपन्न

bAMU

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध प्रकरणावरील रिक्त झालेल्या जागांवर सदस्यांचे नामनिर्देशन करण्यासाठी गुरुवारी स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत 12 जुलै रोजी अधिसूचना जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रामुख्याने सभेच्या वतीने रिक्त जागा भरण्यात येणार आहे. विद्यापीठीय अध्यापक प्रवर्गातून समाजशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. स्मिता अवचार … Read more

बामु विद्यापीठाच्या पेटसह पात्र विद्यार्थ्यांसाठी 15 जुलैपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ

bAMU

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ‘पेट’ साठी दुसरा टप्पा राबविण्यात येत आहे. पेटमध्ये पात्र तसेच पेट मधून सूट मिळालेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यास 15 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने पीएचडी एंन्ट्रन्स टेस्ट् (पेट पेपर पहिला व दुसरा) जानेवारी व मार्च महिन्यात 45 विषयात … Read more

‘बाटु’चे मुख्य कार्यालय आता ‘इथे’ असणार; उदय सामंत यांची माहिती

uday samant

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नीकल युनिव्हर्सिटीचे विभागीय कार्यालय औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरु करण्याचा निर्णय घेण्यात असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. आता जिल्ह्यात शैक्षणिक संस्थेत वाढ होणार आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध शासकीय संस्थांचा आढावा सामंत यांनी बुधवारी घेतला. याबरोबरच तंत्रशास्त्र विद्यापीठ विभागीय … Read more

प्राध्यापक भरतीचा निर्णय आठ दिवसात – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

uday samant

औरंगाबाद | अनेक दिवसापासून राज्यातील प्राध्यापकांच्या भरतीला स्थगिती देण्यात आली असून येत्या आठ दिवसात प्राध्यापक भरतीचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात त्यांनी ही माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी राज्यातील विद्यापीठे व … Read more

मातृभाषेतून उच्चशिक्षणाचा निर्णय क्रांतीकारी ठरेल – एआयसीटीई अध्यक्ष डॉ.अनिल सहस्त्रबुध्दे

Convocation Ceremony

औरंगाबाद | नवीन शैक्षणिक धोरणात उच्च व तंत्रशिक्षण तसेच वैद्यकीय व व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण मातृभाषेतून देण्याचा निर्णय देशाच्या प्रगतीसाठी क्रांतीकारक ठरेल, असा विश्वास ‘एआयसीटीई‘चे अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ डॉ.अनिल सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केला. देशात पाच प्रादेशिक भाषेत 14 तंत्रशिचण संस्थामध्ये यंदापासून हा प्रयोग राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी घोषित केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच दीक्षांत … Read more

विद्यापीठात सोमवारपासून लसीकरण होणार सुरू

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आरोग्य केंद्रात महापालिकेने लसीकरण सुरू केले असून त्या ठिकाणी येत्या सोमवारपासून प्राध्यापक कर्मचाऱ्यांची लसीकरण करण्यात येणार आहे. विद्यापीठात कर्मचारी संघटनेच्या मागणीनुसार, आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू करण्याची सूचना कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली होती. विद्यापीठ परिसरातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी सुरक्षारक्षक आदी 45 वर्षावरील सर्वांचे लसीकरण … Read more