बँक कर्मचाऱ्यांची मागणी ; 5 दिवसांचा वर्किंग आठवडा लागू होणार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बऱ्याच काळापासून कोट्यवधी बँक कर्मचारी आठवड्यात 5 दिवस काम करण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. हि मागणी अंमलात आली आणि जर दोन शनिवारी सुट्टी दिली गेली, तर बँक कर्मचाऱ्यांना रोज 40 मिनिटे जास्त काम करावे लागणार आहे. या विषयावर बँक कर्मचारी संघटना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया … Read more