देशातील सर्वात सुरक्षित बँकाची यादी समोर; पहा RBI ने नेमकं काय म्हंटल?

Secure Banks In India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) देशातील बँकिंगवर नियंत्रण ठेवते. देशातील बँकांमध्ये आर्थिक अनियमिततेवर लक्ष ठेवणाऱ्या रिझर्व्ह बँकेने देशाच्या अडचणीच्या काळात केंद्र सरकारला आर्थिक मदतही देऊ केली आहे. देशातील नागरिकांना बँकेच्या कक्षेत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळे प्रत्येक घरातील एका तरी सदस्याचे बँक अकाऊंट आहे. बँकेत अकाऊंट उघडल्यामुळे नागरिकांना व्यवहार … Read more

दिवाळीनिमित्त ‘या’ तारखांना बँका बंद राहणार

Bank Holidays In Diwali

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील सर्वात मोठा सण असलेली दिवाळी अवघ्या २ दिवसांवर आली असून सगळीकडे उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. दिवाळी म्हंटल की सुट्ट्या या आल्याच मग त्या कंपन्यांना असो किंवा बँकांना. देशात धूमधडाक्यात साजरा केला जाणारा दिवाळी हा सर्वात लोकप्रिय असा सण आहे. त्यासाठी बँकांनाही सुट्ट्या असतात. तसेच यंदाही दिवाळीनिमित्त (Bank Holidays In … Read more

जुलै महिन्यात इतक्या दिवस बँका बंद!! कर्मचाऱ्यांचे बल्ले बल्ले, तर ग्राहकांची पंचाईत

bank holidays july 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जुलै महिन्यामध्ये बँकांना 15 दिवस सुट्ट्या दिल्या जाणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये काही सार्वजनिक सुट्ट्या तर बँकेच्या नियमानुसार शनिवार रविवार सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे एकीकडे ग्राहकांचे नुकसान असून बँक कर्मचाऱ्यांचे मात्र बल्ले बल्ले आहेत. अर्धा जुलै महिना सुट्ट्यांमध्ये जाणार असल्याने जर तुमचे बँकेत काही पेंडिंग कामे असतील तर ती लवकरात लवकर उरकण्याचा … Read more

RBI ची ‘या’ बँकेवर कारवाई; 2.20 कोटी रुपयांचा दंड

rbi action on Indian Overseas Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI च्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कधी सार्वजनिक क्षेत्रातील बँका, कधी खाजगी बँकाना या ना त्या कारणावरून कारवाई करत असते. आता या कारवाईला अजून एका बँकेला सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) वर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने उत्पन्न निर्धारणाशी संबंधित नियमांचे पालन न केल्या प्रकरणी आणि नियामक … Read more

Credit Card UPI शी लिंक कसे करावे? या सोप्या टिप्स पहाच

jpg_20230523_161217_0000

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजकाल आपण आपण बहुतेक वस्तू EMI वर विकत घेऊ लागलो आहे. ज्यामुळे कमी पैशांत आपण आपल्याला हवी असलेली वस्तू विकत घेणे सोपे जाते. त्यासाठी बँका आपल्या ग्राहकाला credit card उपलब्ध करून देत आहेत. पण हे credit card सध्या सर्वत्र प्रचलित असलेल्या UPI ॲप शी कसे कनेक्ट केल्यास त्याचा वापर कसा करायच … Read more

2000 रुपयांच्या नोटा बदलाबाबत SBI चा मोठा निर्णय; बँकेने नेमकं काय म्हंटल?

sbi on 2000 notes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने देशात पुन्हा एकदा नोटबंदी करत २००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या आहेत. ग्राहकांना ३० सप्टेंबर पर्यंत नोटा बदलण्यासाठी बँकेत जावं लागणार आहे. एका दिवसात लोक जास्तीत जास्त 20,000 रुपये काढू शकतात. याच पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ने मोठी घोषणा केली आहे. … Read more

FD वर जास्त रिटर्न पाहिजे? ‘या’ बँका देत आहेत भरपूर व्याजदर

FD Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकजण FD ला प्राधान्य देतात. एकदा का FD केली कि त्यावर चांगलं व्याज सुद्धा मिळेल आणि आपला पैसा सुरक्षित सुद्धा राहील असं आपण मानतो. रिझव्‍‌र्ह बँकेने एप्रिलमध्ये व्याजदरात सातत्याने होणाऱ्या वाढीला ब्रेक लावला आणि रेपो दरात वाढ केली नाही. यानंतर काही बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात कोणतीच वाढ … Read more

तुमचे बँक खाते नसेल तर 2000 च्या नोटा कशा बदलणार? महत्वाची माहिती पहाच

how to exchange 2000 note

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI ने कालच 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घोषित केल्यानंतर सर्वसामान्य जनतेत काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते कारण आजवर त्यांनी कष्टाने जमवलेल्या नोटा जर चलनातून बाद करण्यात आल्या तर हाती काहीच उरणार नाही. ज्यांचे बँक खाते आहे त्यांना 2000 रुपयांच्या नोटा बँकेतून बदलण्याचा पर्याय उपलब्ध आहे पण ज्यांनी … Read more

SBI ग्राहकांसाठी खुशखबर!! बँक स्टेटमेंट मिळवण्यासाठी घरबसल्या करा ‘हे’ काम

sbi bank statement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण बँकेत केलेल्या व्यवहाराचा तपशील हा बँक स्टेटमेंटद्वारे आपल्याला मिळत असतो. पण त्यासाठी वेळ काढून आपल्याला बँकेत जावे लागते. कधी कधी स्टेटमेंट मिळवण्यासाठी लांबचलांब रांगेत उभे रहावे लागते जे खूपच कंटाळवाणे असते, पण जर तुम्ही SBI बँकेचे ग्राहक असाल तर आज आम्ही तुम्हाला एक अशी माहिती देणार आहोत ज्याद्वारे एका फोन … Read more

Credit Card : आता क्रेडिट स्कोर चांगला नसला तरी मिळणार क्रेडिट कार्ड! जाणून घ्या प्रक्रिया

Credit Card

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : देशातील अधिकतम जनता हि आता क्रेडिट कार्डनेच बिल भरत आहे. क्रेडिट कार्डचा उपयोग हा शॉपिंग, लाईटबील, पाण्याचे बिल अश्याच प्रकारे विविध ठिकाणी करण्यात येतो. ज्यांचा क्रेडिट स्कोर हा उत्तम आहे अश्या आपल्या ग्राहकांना कुठलीही बँक क्रेडिट कार्ड देते. आज आम्ही तुम्हाला क्रेडिट स्कोर चांगला नसला तरीसुद्धा क्रेडिट कार्ड कसे मिळवायचे याबाबत … Read more