आजपासून ‘या’ सरकारी बँकेचे बदलले FD वरील व्याज दर, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या कॅनरा बँकेने आपल्या मुदत ठेवींच्या व्याजदरात बदल केला आहे. व्याज दरामधील ही दुरुस्ती आजपासून अंमलात आली आहे. कॅनरा बँकेने 2 कोटींच्या खाली असलेल्या ठेवींचे व्याज दर बदलले आहेत. हे फेरबदल केल्यानंतर, कॅनरा बँक 7-45 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर 3% व्याज दर देईल. त्याचबरोबर मॅच्युरिटी कालावधीसह एफडीमध्ये 1 वर्षापेक्षा … Read more