पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत करण्यात आले आहेत ‘हे’ 5 मोठे बदल, जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु झाल्यापासून त्यामध्ये पाच मोठे बदल केलेले आहेत. जर त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला फायदा होईल. जे लोक या माहितीची अपडेट ठेवतात त्यांना वार्षिक 6000 रुपये मिळण्यास मदत होते. या योजनेंतर्गत आतापर्यंत 10 कोटी 10 लाख शेतकर्यांची नोंदणी झाली आहे. या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक … Read more