..अन्यथा पगारातील ३० टक्के रक्कम आईवडिलांच्या बँक खात्यात जमा करावी लागणार; काय आहे निर्णय?
वाशीम । वृद्धपकाळात जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापुढे वेतनातील ३० टक्के रक्कम आईवडिलांच्या बँक खात्यात जमा करावी लागणार, असा निर्णय वाशीम जिल्हा परिषदेने घेतला आहे. अशा…