… तर आता HDFC आणि ICICI बँक People’s Bank of China चे पैसे परत करणार?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमधील उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी The People’s Bank of China कडून भारतीय खासगी बँक असलेल्या ICICI Bank बँकेचा हिस्सा खरेदी केल्याची बातमी बाहेर आली. ऑल इंडिया बिझिनेस फेडरेशन (कॅट) ने अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना ICICI Bank आणि एनबीएफसी युनिट HDFC ला चीनमधील गुंतवणूक परत देण्याचे आदेश देण्याची विनंती केली. चीनची … Read more