Kotak Mahindra Bank कडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Kotak Mahindra Bank: RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Kotak Mahindra Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FD वरील व्याजदरात बदल … Read more