Bank Holiday : नोव्हेंबरमध्ये बँका 10 दिवस राहणार बंद, बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची लिस्ट तपासा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holiday : ऑक्टोबर महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. आता उद्यापासून नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांना भरपूर सुट्ट्या मिळाल्या होत्या. आता, नोव्हेंबरमध्ये बँकांना फक्त 10 बँक सुट्ट्या असतील. यामुळे जर पुढील काही दिवसांत महत्त्वाच्या कामासाठी बँकेत जाण्याचा प्लॅन बनवला असेल तर सुट्ट्यांची लिस्ट पहा. हे लक्षात घ्या … Read more