ऑगस्ट महिन्यात तब्बल १२ दिवस बँका राहणार बंद

मुंबई । ऑगस्ट महिन्यात सणांची रेलचेल सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर बँका तब्बल १२ दिवस बंद राहणार आहेत. हे दिवस लक्षात घेऊन नागरिकांनी आपली बँकेतील सर्व महत्वाची कामे पूर्ण करून घ्यावीत. स्थानिक पातळीवरील सुट्यांनुसार, यात काही राज्यांत बदल करण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्यात बकरी ईद, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, स्वातंत्र दिन, गणेश चतुर्थी, मोहरम आणि हरतालिका … Read more

जुलै महिन्यात ‘या’ दिवशी बँक बंद राहणार

नवी दिल्ली । बुधवारपासून जुलै महिन्याला सुरूवात होणार आहे. त्यामुळे येत्या महिन्यात किती दिवस बँका बंद असणार याची माहिती नागरिकांना असणं अत्यंत गरजेचं आहे. जुलै महिन्यात बँका कोण-कोणत्या दिवशी बंद राहणार आहेत हे समजल्यास नागरिक बँकेशी निगडीत असलेलं काम तात्काळ पूर्ण करून घेतील. परिणामी खातेधारकांना त्यांच्या कामात होणारा उशिर टाळता येईल. जुलै महिन्यात तब्बल ७ … Read more