Bank of Baroda च्या ग्राहकांना आता FD वर मिळणार जास्त व्याज, नवीन दर तपासा

Bank of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda : RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढव करण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. याच दरम्यान, आता बँक ऑफ बडोदाने देखील आपल्या ग्राहकांना भेट देताना FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. 13 सप्टेंबर … Read more

Bank of Baroda च्या ग्राहकांना धक्का, आता कर्जाचे EMI महागणार !!!

Bank of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda : गेल्या आठवड्यात RBI कडून रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली ​आहे. आता या लिस्टमध्ये आणखी एका मोठ्या बँकेचे नाव जोडले गेले आहे. Bank of Baroda कडून आपल्या ग्राहकांना एक मोठा धक्का देण्यात आला आहे. बँकेकडून विविध … Read more

‘या’ बँकाकडून कमी व्याज दरात मिळेल Home Loan !!!

Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : आपले स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. आपल्या या घराचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी होमलोन हा मोठा आधार ठरतो. त्यामुळेच होमलोनसाठी खूप जास्त मागणीआहे. मात्र हे लक्षात घ्या कि, RBI कडून नुकतेच रेपो दरात दोन वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांनी आपल्या होमलोन वरील व्याजदरात वाढ … Read more

Bank of Baroda कडून पेमेंट्सशी संबंधित नवीन नियम आजपासून लागू !!!

Bank of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda : चेकद्वारे व्यवहार करणाऱ्या Bank of Baroda (BOB) च्या ग्राहकांसाठी ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. कारण बँकेकडून आजपासून चेक पेमेंट्सशी संबंधित नियम बदलण्यात आले आहेत. आता या नवीन नियमांनुसार बँकेत चेक जमा न केल्यास तो रद्द केला जाऊ शकतो. बँकेने 1 ऑगस्टपासून 5 लाख किंवा त्याहून अधिक रकमेसह … Read more

Changes from 1 August : ऑगस्ट महिन्यात होणार ‘हे’ 5 महत्त्वाचे आर्थिक बदल !!!

Changes from 1 August

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  Changes from 1 August : प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही आर्थिक बदल होत असतात. ज्याचा थेट परिणाम सर्व सामान्याच्या जीवनावर होत असतो. आता जुलै महिना संपतो आहे आणि ऑगस्ट महिना येणार आहे. या महिन्यातही असे काही बदल होणार आहेत ज्याचा आपल्या खिशावर परिणाम होणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या बदलांमध्ये एलपीजी गॅसच्या किंमती, … Read more

Bank of Baroda च्या FD वरील व्याजदरात वाढ !!! नवीन दर तपासा

Bank of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda : RBI कडून गेल्या महिन्यात दुसऱ्यांदा रेपो दरात वाढ करण्यात आली. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली आहे. या दरम्यानच आता सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन … Read more

Banking Service: 1 ऑगस्टपासून बँकेशी संबंधित ‘या’ नियमात होणार बदल !!!

Banking Service

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Banking Service : सोमवारपासून ऑगस्ट महिना सुरू होतो आहे. येत्या महिन्यात बँक-एटीएम आणि बँकिंगशी संबंधित अनेक नियमात बदल होणार आहेत. या बदलाचा थेट परिणाम आपल्या खिशावर होणार आहे. बँक ऑफ बडोदा 1 ऑगस्टपासून हा नियम बदलणार बँक ऑफ बडोदा कडून चेक पेमेंटच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. बँकेने आपल्या ग्राहकांना … Read more

Bank of Baroda च्या ग्राहकांसाठी वाईट बातमी !!! MCLR वाढल्याने कर्ज महागले

Bank of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची आहे. बँकेने नुकतेच मार्जिनल कॉस्ट फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 10-15 बेस पॉईंटने वाढ केली आहे. 12 जुलैपासून हे नवीन दर लागू होतील. या दरवाढीनंतर आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार आहे. तसेच ग्राहकांच्या मंथली EMI मध्य वाढ झाल्याने बँकेकडून कर्ज घेतलेल्या लोकांचे गणित … Read more

Bank Alert : खातेदारांना फसवणुकीबाबत सावध करण्यासाठी ‘या’ बँकांनी जारी केली चेतावणी !!!

Bank Alert

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Alert : देशातील बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशा प्रकारची फसवणूक करणारी लोकं अनेक नवनवीन मार्गानी लोकांची फसवणुक करत आहेत. अनेक बँकांकडून लोकांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी सतत चेतावणी जरी केल्या जातात. नुकतेच स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाने देखील आपल्या ग्राहकांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचा … Read more

Bank of Baroda ने चेक पेमेंटच्या नियमांमध्ये केले महत्वाचे बदल, चेक देण्यापूर्वी जाणून घ्या

Bank of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील मोठ्या सरकारी बँकेपैकी एक असलेल्या Bank of Baroda ने आपल्या चेक पेमेंट नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. हे नियम 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. इथे हे लक्षात घ्या कि, बँकेकडून ग्राहकांना आतापासूनच त्या संबंधित माहिती देण्यास सुरुवात केली गेली आहे. Bank of Baroda ने एका ट्विटद्वारे माहिती शेअर केली आहे. यावेळी … Read more