Women’s Day Special : BOB च्या महिला बचत खात्याबद्दल जाणून घ्या, जेथे स्वस्त कर्जासह फ्री मध्ये मिळत आहेत ‘या’ 8 सुविधा

नवी दिल्ली । या आंतरराष्ट्रीय महिला दिवस (International women’s Day 2021) रोजी आपण आपली आई, पत्नी, मुलगी, बहीण किंवा एखाद्या महिला मैत्रिणीला काहीतरी गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर आपण त्यांच्यासाठी बँक ऑफ बडोदाचे महिला शक्ती बचत खाते उघडू शकता. ही भेट कायमची संस्मरणीय राहू शकेल. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा (Bank of baroda- BOB) … Read more

घर खरेदीदारांसाठी चांगली बातमी ! देशातील ‘या’ 10 बँका देत आहेत स्वस्त होम लोन, 31 मार्च पर्यंत उपलब्ध आहे खास ऑफर

नवी दिल्ली । आपणही घर घेण्याचा विचार करत असाल तर देशातील अनेक बँका तुम्हाला स्वस्त दरात होम लोनची सुविधा उपलब्ध करुन देत आहेत … स्वस्त होम लोन तुम्हाला घराचा ईएमआय भरण्याची बरीच सुविधा देते. कोटक महिंद्रा बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या दोघांनी आपल्या होम लोन वरील व्याज दरात कपात केली आहे. देशातील बँकांच्या … Read more

‘या’ सरकारी बँकेत खाते असेल तर लवकर समजून घ्या त्यांचे नवीन नियम! अन्यथा आपले व्यवहार होतील बंद

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसापासून बँकेचे वेगवेगळे नियम समोर येत आहेत. यामध्ये बँकांच्या खाजगी करनापासून ते आयएफएससी कोड बदलण्यापर्यंतचे निर्णय आहेत. तुम्ही बँक ऑफ बडोदामध्ये खातेदार असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. बँक ऑफ बडोदा एक मार्च 2021 पासून आपले आयएफएससी कोड बदलणार आहे. यासोबत देना बँकही आपले कोड बदलणार आहे. तुम्ही … Read more

खाजगीकरणाच्या पुढील फेरीसाठी सरकार कडून ‘या’ 4 सरकारी-बँकांची निवड: रिपोर्ट

नवी दिल्ली । खासगीकरणाच्या पुढील फेरीसाठी केंद्र सरकारने 4 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची निवड केली आहे. तीन सरकारी सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. बँकिंग क्षेत्रातील सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याचा हा निर्णय एक राजकीयदृष्ट्या धोकादायक पाऊल मानला जात आहे, कारण यामुळे कोट्यवधी नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकेल. पण आता मोदी सरकार बँकांच्या खासगीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करण्याची तयारी … Read more

SBI, HDFC, ICICI आणि BoB ज्येष्ठ नागरिकांसाठी देत आहेत स्पेशल FD ऑफर, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । बँकेत फिक्स्ड डिपॉझिट करणे हा सर्वात सोपा आणि गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो. यामध्ये गुंतवणूकदारास ठराविक कालावधीत निश्चित उत्पन्न मिळते तसेच बाजारातील चढउतारांचाही त्यावर काहीच परिणाम होत नाही. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकांमध्ये विशेष योजना चालविल्या जातात जेणेकरुन ज्येष्ठ नागरिक वयाच्या शेवटच्या काळात कोणताही त्रास न घेता त्यांच्या आर्थिक गरजा भागवू शकतील. ही … Read more

1 मार्चपासून BoB मध्ये होत आहे मोठे बदल, आपण आता पैशांचा व्यवहार कसा करू शकाल हे जाणून घ्या

नवी दिल्ली । जर आपलेही बँक ऑफ बडोदामध्ये खाते असेल तर आपल्यासाठी एक मोठी बातमी आहे. 1 मार्च 2021 नंतर आपण ऑनलाइन व्यवहार करू शकणार नाही. काही काळापूर्वी केंद्र सरकारने देना बँक (Dena Bank) आणि विजया बँक (Vijaya Bank) या दोन्हींचे विलीनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झाले आहे, त्यानंतर या दोन बँकांचे ग्राहक बँक ऑफ बडोदाचे … Read more

BoB ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 मार्चपासून पैशांचे व्यवहार करता येणार नाहीत, याविषयी जाणून घ्या…

नवी दिल्ली । जर आपलेही बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये खाते असेल तर आपल्यासाठी एक मोठी बातमी आहे. काही काळापूर्वी केंद्र सरकारने देना बँक आणि विजया बँक यांचे विलीनीकरण केले, त्यानंतर या दोन बँकांचे ग्राहक बँक ऑफ बडोदाचे ग्राहक झाले. 1 मार्च नंतर बँक आपल्या आयएफएससी कोडमध्ये बदल करणार आहे, तर आपण त्वरित … Read more

Bank of Baroda’ घेऊ शकेल मोठा निर्णय! कर्मचार्‍यांना पर्मनन्टली करावे लागेल Work From Home

नवी दिल्ली । कोरोना काळात अनेक कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम करण्यास प्रवृत्त करत आहेत. कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता, लोकंही वर्क फ्रॉम होम करत आहेत. अशा परिस्थितीत देशाची सार्वजनिक बँक असलेली बँक ऑफ बडोदासुद्धा या दिशेने एक मोठा निर्णय घेऊ शकते. बिझिनेस टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार बँक ऑफ बडोदा ही कर्मचार्‍यांच्या एका वर्गासाठी पर्मनन्टली … Read more