तर मग सुप्रिया सुळेंचा पराभव रोखता येणार नाही

Untitled design

बारामती प्रतिनिधी |संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघाचे चित्र उद्या स्पष्ट होणार आहे. बारामती मतदारसंघातून कोण विजयी होणार या बद्दल उलट सुलट अंदाज वर्तवले जात असले तरी काही वस्तूनिष्ठ बाबी लक्षात घेणे महत्वाचे ठरणार आहे. बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे याचा पराभव होणार असे निदान बऱ्याच लोकांनी आणि राजकीय पंडितांनी बांधले आहे. त्यात तथ्य देखील आहे. … Read more

४० हजाराच्या फरकाने सुप्रिया सुळे विजयी होणार ?

Untitled design

बारामती प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिला मतदारसंघ म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाची नोंद होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी दिलेले आव्हान हा या मतदारसंघातील चर्चेचा विषय ठरला होता. या मतदारसंघाचे मतदान पार पडल्यापासूनच या ठिकाणी उलट सुलट अंदाज वर्तवले जात होते. मात्र … Read more

सुप्रिया सुळेंनी लोकांची दिशाभूल केली :कांचन कुल

Untitled design

बारामती प्रतिनिधी | सुप्रिया सुळे दोन वेळा बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले मात्र त्यांनी लोकांची विकासाच्या नावावर दिशाभूल केली असा खरमरीत टोला कांचन कुल यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला आहे. त्या बारामतीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होत्या. मोहिते पाटलांची मेहनत वाया ; माढ्यात संजय शिंदे विजयी होण्याची शक्यता? लोकसभा निवडणुकीचा निकाल काही दिवसांवर येवून ठेपला आसताना कांचन … Read more

शरद पवारांच्या घरातील एक हि माणूस लोकसभेतत जाणार नाही : चंद्रकांत पाटील

Untitled design

जळगाव प्रतिनिधी | शरद पवारांच्या घरातील एकही व्यक्ती लोकसभेत निवडून जाणार नाहीत त्यामुळे ते पराभवाची करणे लिहू लागले आहेत. शरद पवारांनी ईव्हीएम मशीनवर घेतलेला संशय आणि त्या संदर्भात केलेले विधान त्यावर चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. धक्कादायक! सुप्रिया सुळेंच्या पराभवावर शरद पवारांनी सुद्धा केले ‘हे’ विधान शरद पवारांच्या घरातील एक हि … Read more

धक्कादायक! सुप्रिया सुळेंच्या पराभवावर शरद पवारांनी सुद्धा केले ‘हे’ विधान

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच बारामती मतदारसंघाच्या निकालाबद्दल हे सूचक विधान केले आहे. भाजपने यावेळी निववडणुकीत बारामती जिंकण्यासाठी मोठी ताकद पणाला लावली होती. मात्र त्यांचे बारामती जिंकण्याचे दावे हे ईव्हीएम छेडछाडीवर आधारित होते का असे धक्कादायक विधान करून शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनवरच प्रश्न चिन्ह उभा केले आहे. सुप्रिया सुळेंना इंदापूरात आघाडी मिळण्याची … Read more

सुप्रिया सुळेंना इंदापूरात आघाडी मिळण्याची शक्यता धूसरच ? तर खडकवासल्यात मिळू शकते निर्णायक पिछाडी

Untitled design

पुणे प्रतिनिधी |बारामती  मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी या  वेळी जनता उभा राहण्यास धजावली नाही असे चित्र सध्या तरी मतदानानंतर दिसू लागले आहे. कारण इंदापूर तालुक्यात सुद्धा कधी नव्हे ते या  वेळी कमळ लोकांच्या पसंतीला उतरले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना इंदापुरातून मताधिक्य मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे. हनुमंत डोळसांच्या अंत्यसंस्काराला मोहिते पाटील-शरद पवार … Read more

तुम्हाला कोणी जातीवरून टार्गेट केले ; अजित पवारांचा मोदींना सवाल

Untitled design

बारामती प्रतिनिधी | माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांनी आज अकलूज येथे जाहीर सभा घेत विरोधकांवर निशाणा साधला आहे. येथे नरेंद्र मोदी यांनी स्वताचे ओबीसी कार्ड वापरण्याचा प्रयत्न केला याचाच काही तासात अजित पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. मोदींना कधी कोणीच जाती वरून टार्गेट केले नाही. आता बोलायला काहीच मुद्दे शिल्लक राहिले … Read more

म्हणून झाली सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात भेट

Untitled design

भोर प्रतिनिधी | राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून गणला जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघाला सुरुंग लावण्याचा इरादा भाजपने केला आहे. म्हणून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विजयासाठी आता चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली आहे. बारामतीत भाजपचा उमेदवार  विजयी करण्यासाठी खासदार संजय काकडे यांच्या निवासस्थानी चंद्रकांत पाटील यांनी रणनीती आखली आणि  त्यानंतर ते … Read more

सुप्रिया सुळे यांच्या अडचणीत वाढ ; हर्षवर्धन-विजयसिंह यांच्यात भेट

Untitled design

इंदापूर प्रतिनिधी |बारामती लोकसभा मतदारसंघात कमळफुलवण्याचा पक्का इरादा केलेल्या भाजपने हर्षवर्धन पाटील यांना आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. बारामतीच्या पवार घराण्यावर नाराज  असणारे हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीला विजयसिंह मोहिते पाटील गेल्यामुळे राजकीय खळबळ माजली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्याशी  विजयसिंह मोहिते पाटील  यांचे असणारे जुनेसंबाध वापरण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात हर्षवर्धन … Read more