शिवसेना भाजप जागा वाटपावर चंद्रकांत पाटील म्हणतात
मुंबई प्रतिनिधी | शिवसेना भाजप युती झाली असली तरी भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटप अद्याप झाले नाही. मात्र चंद्रकांत पाटील यांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे. शिवसेना भाजप १३५-१३५ जागांवर लढणार आहेत हे जरी सत्य असले तरी अन्य मित्र पक्षांना आम्हाला जागा वाटपात स्थान द्यावे लागणार आहे. त्यामुळे सेना भाजपचे जागा वाटप हळूहळू खुलत … Read more