Beej Graam Yojana | आता अर्ध्या किमतीत शेतकऱ्यांना मिळणार चांगल्या प्रतीचे बियाणे, घ्या या योजनेचा लाभ

Beej Graam Yojana

Beej Graam Yojana | मित्रांनो जर शेतकऱ्यांना चांगले उत्पादन पाहिजे, असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे वापरणे देखील गरजेचे असते. परंतु अनेक शेतकऱ्यांना याची माहिती नसते त्यामुळे त्यांना कोणते बियाणे निवडावे हेच समजत नाही आणि त्यामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे. आजकाल बाजारात फसव्या बियाण्यांचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे आता बनावट आणि … Read more