‘भीमा-कोरेगाव आमच्यासाठी तीर्थस्थळ, सभा तर होणारच! – चंद्रशेखर आझाद

Chandrashekhar Azad Bhim Army

नवी दिल्ली | वर्षभरापूर्वी भीमा काेरेगाव येथे क्रांतीदिनी झालेल्या हिंसाचारावरुन देशभरात वातावरण तापलेले असताना आता भीम आर्मी संघटनेचे संस्थापक चंद्रशेखर आझाद उर्फ रावण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान मुंबईसह महाराष्ट्रात आझाद यांच्या सलग चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. ३० डिसेंबरला पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे आझाद यांच्या जाहीरसभेचं आयोजन करण्यात आले ते कुठल्या मुद्यावर … Read more

भीम आर्मी च्या सभेला परवानगी देऊ नका – मिलिंद एकबोटे

Milind Ekbote

पुणे | ‘भीम आर्मी संघटनेने भीमा कोरेगाव क्रांन्ती दिनानिमित्त आयोजीत केलेल्या सभेला पुणे पोलिसांनी परवानगी देऊ नये’ अशी मागणी समस्त हिंदू आघाडी चे मिलिंद एकबोटे यांनी केली आहे. गेल्या वर्षी ३० डिसेंबर रोजी शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेमूळेच भीमा कोरेगाव हिंसाचार घडल्याचा आरोपही एकबोटे यांनी यावेळी केला. यापार्श्वभुमीवर यावर्षी असा हिंसाचार घडू नये याकरता खबरदारीचा … Read more

तर संभाजी भिडेंच्या विरोधात अटक वाॅरंट

Sambhaji Bhide

नाशिक | आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान चे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात अटक वाॅरंट निघणार आहे. ‘विशिष्ट आंबा खाल्ला की माणसाची पौरूष शक्ती वाढते आणि त्यामुळे पुत्रप्राप्ती होते’ या विधानावर भिडे यांची पुनर्विचार याचिका कोर्टाने फेटाळली. काही दिवसांपूर्वी ‘आंबे खाल्यानं मुलं होतात’ असं वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केलं होतं. त्याविरोधात नाशिक पालिकेने … Read more

भीमा कोरेगाव हिंसाचार : वरवरा राव यांना २६ पर्यंत पोलीस कोठडी

Varvara Rao

पुणे | भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी स्थानबद्ध असलेले डावे विचारवंत वरवरा राव यांना पुणे न्यायालयाने २६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या स्थानबद्धतेची मुदत १७ नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर त्यांना पुणे पोलिसांनी तेलंगणा येथून ताब्यात घेतले होते. तेथून त्यांना पुणे सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी नक्षलींशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी प्रा. वरवरा … Read more

नक्षलवाद्यांशी संबध असल्याचा ठपका असलेल्या महेश राऊतच्या समर्थनार्थ ८० हून अधिक सरकारी अधिकार्यांनी लिहिले पत्र

thumbnail 1528630176681

गडचिरोली : भिमा कोरेगाव प्रकरणासंदर्भात मागील आठवड्यात पुणे पोलीसांनी पाच जणांना अटक केली होती. पुण्यामधे पार पडलेल्या एल्गार परिषदेला नक्षलवाद्यानी निधी पुरवला असल्याचा संशय पुणे पोलीसांनी व्यक्त केला आहे. अटक करण्यात आलेल्यांमधे दलित लेखक सुधिर ढवळे, प्राध्यापिका शोमा सेन, अॅड. सुरेंन्द्र गडलिंग, रोना विल्सन आणि महेश राऊत आदींची नावे आहेत. यातील महेश राऊत यांनी यापूर्वी … Read more