धनत्रयोदशीला सोने खरेदी करणार असाल तर फसवणूक न होण्यासाठी बिलामध्ये कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी हे जाणून घ्या
नवी दिल्ली । दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी लोकं सोने खरेदी करतात. अशा परिस्थितीत फसवणूक होण्याचा धोकाही वाढतो, त्यामुळे तुम्ही सतर्क राहणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार दागिने खरेदी करताना ग्राहकांना फक्त तीन गोष्टी द्याव्या लागतात. यामध्ये दागिन्यांची किंमत, मेकिंग चार्जेस आणि जीएसटी यांचा समावेश आहे. या तीन घटकांकडे लक्ष दिल्यास कोणीही तुमची फसवणूक करू शकणार नाही. … Read more