जगातील सर्वात महागडे चलन: एका Bitcoin ची किंमत 10.36 लाख रुपये, अशाप्रकारे घ्या फायदा

नवी दिल्ली । भारतात सर्वोच्च न्यायालयाने क्रिप्टो करंसी वरील (Crypto Currency) बंदी हटविली आहे. यानंतर, बिटकॉइन सारख्या क्रिप्टो करंसीचा व्यवहार संपूर्ण देशात होऊ लागला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात बिटकॉईनची किंमत 14000 डॉलर्स (सुमारे 10.36 लाख रुपये) च्या पुढे गेली आहे. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, गेल्या सहा महिन्यांत या करंसीमध्ये 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली … Read more

‘ही’ बँक भारतात सुरु करत आहे Cryptocurrency चा व्यवसाय, आता करन्सीच्या बदल्यात मिळणार कर्जाची देखील सुविधा

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयाने आता भारतातील क्रिप्टोकरन्सीवरील बंदी हटविली आहे. 2018 मध्ये आरबीआयने क्रिप्टोकरन्सीवर लादलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने मार्च 2020 मध्ये काढून टाकली होती. यानंतर, आता देशातील पारंपारिक बँकिंग सिस्टिम देखील क्रिप्टो करन्सी व्यवसाय सुरू करीत आहे. Indian bank United Multistate Credit Co. Operative Society ने आता क्रिप्टोकरन्सी आणि क्रिप्टोकर्न्सी उत्पादनांद्वारे आपली बँकिंग सेवा … Read more