विधानसभेला भाजप 155 जागा लढण्याच्या तयारीत; मग शिंदे-दादा गटाला किती??

mahayuti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांच्या नजरा आगामी विधासभा निवडणुकीकडे (Maharashtra Assembly Election 2024) लागल्या आहेत. येत्या सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. राज्यात शिवसेना ठाकरे गट, शरद पवार गट आणि कॉग्रेस यांची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट … Read more

पंकजा मुंडेंची राज्यसभेवर वर्णी? भाजप मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

pankaja munde rajya sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) याना बीड लोकसभा मतदारसंघातून अनपेक्षित पराभवाला सामोरं जावं लागल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करत ते बीडच्या राजकारणातील जायंट किलर ठरले होते. पंकजा यांच्या पराभवनंतर बीडमधील त्यांच्या २-३ कार्यकर्त्यांनी थेट टोकाचं पाऊल … Read more

भाजपला अजित पवार नकोसे? आमदारांमध्ये खदखद; महायुतीत मोठं काहीतरी घडणार??

Ajit Pawar BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महायुतीला आता अजित पवार (Ajit Pawar) नकोसे झाले आहेत अशा चर्चा आहेत. अजित पवारांना सोबत घेतल्याने लोकसभेत फटका बसल्याचे भाजप आमदारांचे मत असून आता अजित पवारांना सोबत ठेवावं कि नको याबाबत फेरविचार करण्याची मागणी भाजपच्या आमदारांकडून करण्यात येत आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत बातमी दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे लोकसभेतील पराभवाचे खापर … Read more

राष्ट्रवादीचे नेते, आमदार भाजपच्या संपर्कात; मुहूर्त ठरणे बाकी…

ajit pawar BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजितदादा (Ajit Pawar) यांनी भलीमोठी रिस्क घेऊन शरद पवारांसोबत वाकडं घेत राष्ट्रवादी फोडली.. भाजपवर विश्वास ठेवला…विकासाच्या राजकारणासाठी भाजपच्या हातात हात घालत महाराष्ट्राच्या सत्तेचे वाटेकरी बनले…अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं… सोबत आलेल्या नेत्यांना मलाईदार खाती दिली…थोडक्यात शरद पवारांच्या विरोधात अजितदादांचे जितकं बळ देता येईल, तितकं भाजपने दिलं…पक्षाचे नाव, घड्याळ हे चिन्ह मिळाल्यामुळे तर अजित … Read more

भाजपच्या अपयशाचं खापर संघाने अजित पवारांवर का फोडलंय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपाने स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी करुन घेतली… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या साप्ताहिकातून करण्यात आलेली ही कानउघडणी… , भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे … Read more

जे अहंकारी झाले, त्यांना प्रभू रामाने 241 वर रोखले; RSS नेत्याच्या विधानाने खळबळ

Indresh Kumar RSS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील मतभेद उघड येत आहेत. यापूर्वी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपला आरसा दाखवून देशाच्या वास्तवाची जाणीव करून दिली होती, त्यानंतर आता आरएसएस नेते इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीवरून जोरदार निशाणा साधला आहे. जे अहंकारी झाले, त्यांना … Read more

विनोद तावडे गट महाराष्ट्रात ॲक्टीव्ह झालाय; देवेंद्र फडणवीस काय करणार?

DEVENDRA FADNAVIS TAWDE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देवेंद्र फडणवीस की विनोद तावडे? महाराष्ट्र भाजपमध्ये नेमकं पॉवरफुल कोण? हा प्रश्न आम्हाला पडलाय त्याला कारण आहे पब्लिक डोमेन मध्ये चाललेल्या काही चर्चा… येणाऱ्या विधानसभेत भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून विनोद तावडेंना प्रमोट केलं जाईल…फडणवीसांना दिल्लीत पाठवलं जाईल… अशा या सगळ्या चर्चांचा सेंटर पॉइंट…महाराष्ट्र भाजपमध्ये अगदी सुरुवातीपासूनच फडणवीस गट आणि तावडे … Read more

फडणवीसांनंतर राज्याचे नवे उपमुख्यमंत्री गिरीश महाजन असणार?? राजकारणात चर्चांना उधाण

Mahajan and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला अधिक जागा जिंकण्यास यश आलेले नाही. यामुळे महाराष्ट्रात झालेल्या पराभवाचे जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्वीकारली आहे. या त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याबाबत ही इच्छा व्यक्त करून दाखवली आहे. भाजपकडून फडणवीसांची समजूत काढण्याचे अनेक प्रयत्न होत असतानाही फडणवीस आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी राजीनामा … Read more

उपमुख्यमंत्रीपदापासून मोकळं करण्याचं वक्तव्य फडणवीसांची नवी चाल??

devendra fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे. पण मी हरणारा नाही, पण ताकदीने मैदानात उतरणार आहे. परंतु नेतृत्वाला माझी विनंती आहे, मला उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे आणि पक्षात काम करण्याची जबाबदारी द्यावी… लोकसभेच्या महाराष्ट्राच्या महानिकालात भाजपचे पानिपत झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केलेलं हे धक्कादायक स्टेटमेंट… खरं … Read more

फडणवीस मंत्रिपदाचा राजीनामा देणार; भाजपमध्ये मोठी उलथापालथ??

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशभरात 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल (Loksabha Election Result 2024) जाहीर झाला आहे. परंतु या निकालात भाजपला महाराष्ट्रामध्ये फारसे यश आलेले दिसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. थोडक्यात, फोडाफोडीच्या राजकारणानंतर महाराष्ट्रातील जनतेने मूळ पक्षांना मतदान केले आहे. त्यामुळे याचा मोठा फटका भाजपला बसला आहे. दरम्यान, लोकसभेतील या अपयशानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra … Read more